eSahity.com
  • मुख्यपान
  • पुस्तके
    • गद्य >
      • कथा
      • कादंबरी
      • इतिहास
      • नाटक
      • भावबंध
      • वैचारिक
      • चरित्र
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्गट भारी
      • विनोद
      • इत्यर्थ
      • कला
      • माहिती
    • काव्य >
      • नेटाक्षरी
      • काव्यसंग्रह
      • गझल
      • त्रिवेणी
      • इतिहास
      • विनोद
    • ई मॅगझीन >
      • इत्यर्थ
      • बालनेटाक्षरी
      • ई श्टाप
      • नेटाक्षरी
    • बालसाहित्य >
      • बालगोष्टी
      • बालगाणी
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्घट भारी
      • बालनेटाक्षरी
    • अध्यात्म >
      • भावार्थ ज्ञानेश्वरी
      • ज्ञानेश्वरी ऑडिओ
    • ऑडिओ >
      • ज्ञानेश्वरी
    • इतर >
      • संस्कृत
      • पाककला
      • खेळ
      • संगीत
      • कृषी
      • कामसूत्र
      • चित्रकला
      • फ़ोटोग्राफ़ी
      • मूर्तीकला
      • व्हिडीओ
  • दिशा
  • उपक्रम
  • प्रतिसाद
  • कट्टा
  • आम्ही कोण
  • संपर्क
  • सभासदत्व
  • देणगी

Marathi ebooks, Marathi books
सुस्वागतम

​मराठी मित्रमैत्रिणींनो!

ई पुस्तके ! मस्त पुस्तके !! इझी पुस्तके!
छान मराठी पुस्तके ! उत्तम मराठी ई बुक्स !!
Marathi Books , Marathi ebook epustak
ई-साहित्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर वाचता येतील अशी पुस्तके.

मराठी ईपुस्तक, quality epub Books. best Marathi PDF.  Marathi eBook publisher. Marathi Novels. Marathi Story. Marathi History. Marathi Music. Marathi book publishing. Marathi epub. Maratha History. Marathi Comedy. Marathi Drama books, Marathi Sant sahity, Religious books, Story books,   ई बुक मराठी, Marathi epub, epubs मराठी ई पुस्तक प्रकाशक. मराठी पुस्तक

सभासद व्हा! स्वतःचे पुस्तक प्रकाशित करा !
ई साहित्य प्रतिष्ठान - सातत्यपुर्ण अठरावे वर्ष.
हजारो नवीन दर्जेदार मराठी ई पुस्तकांचं प्रकाशन आणि विनामूल्य वितरण.
सुमारे पाच कोटी पुस्तके डाऊनलोड.
चारशेहून अधिक लेखक. सहा लाख नोंदित वाचक. 
 अधिक माहितीसाठी - हे ई साहित्यवाले आहेत तरी कोण?
Whatsapp group link. 
 हजारो दर्जेदार मराठी ईपुस्तके!
​
फक्त ’एकच’ क्लिक ..... आणि ईपुस्तक हजर
No अट NO झंझट ना AGREEment. ना Registration याहून सहज सोपे नाहीच कुठेही.

(पुस्तक वाचण्यासाठी पुस्तकाच्या कव्हरवर एक क्लिक करा- एक मिनिट थांबा- बस्स)
ई-ये मराठीचिये नगरी

जो जे वाचील तो ते लाहो
आता सर्व पुस्तकांच्या छापिल आवृत्ती बनवत आहोत. आपली मागणी नोंदवा WhatsApp- 9987737237
बदलत्या काळासाठी सज्ज व्हायला मराठी भाषेने, समाजाने आणि संस्कृतीने पाऊल टाकावे म्हणून आम्ही आणि तुम्ही मिळून प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा!
Picture
नमस्कार मंडळी,
ई-विविधाचा तिसरा अंक आपल्या हाती सोपवताना आनंद होत आहे. पहिल्या दोन अंकांनी आमचे ध्येय आणि दिशा स्पष्ट केल्यानंतर तिसरा अंक हे आमचे "ई-विविधा" म्हणून तसे तिसरे पण स्वायत्त नियतकालिक म्हणून पहिले पाऊल म्हणता येईल. खरेतर भारतीय संस्कृतीत संपूर्ण अस्तित्व व्यापणाऱ्या तीन पावलांचे एक वेगळेच महत्व आहे. ते महत्त्व जाणून घेत आमचे तिसरे पाऊल आमच्या पुढील वाटचालीचा प्रारंभ करते.

भारतीय जनमानसात, साहित्यात नेहमीच पावसाचा मुक्त संचार राहिला आहे. कवी कालिदासांच्या मेघदूतापासून ते कवी संदीप खरेंच्या "प्रिये ये निघोनी", कवी सौमित्र ह्यांच्या "गारवा" पर्यंत विविध रूपात पावसाळा आपण अनुभवला आहे. म्हणूनच ह्यावेळी आम्ही हा विशेषांक घेऊन आलो आहोत. पावसाळा एकच असतो, पण तो प्रत्येकाला वेगवेगळे रूप दाखवत असतो. अश्या विविध रूपांचे रेखाटन ह्या ई-विविधेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईची तुंबई करणारा बंडखोर पाऊस, शेतात मळे पिकवणारा सृजनाचा पाऊस, प्रियेची आठवण करून देणारा हळवा पाऊस, चातक चोचीत विसावणारा तृप्तीचा पाऊस इतकी नानाविध रूपे आहेत त्याची. ह्या अंकाचेही तसेच आहे. प्रत्येकाला वेगवेगळा दिसणारा, भेटणारा पाऊस शेवटी एकच असतो. तो कधी नदी होतो, कधी नाला होतो. बालपणी शाळेची, तारुण्यात प्रेयसी/प्रियकराची तर वार्धक्यात आयुष्याची आठवण करून देतो. त्यातून इंद्रधनुष्यही उमलते कधी कधी. इतकं सगळं दिसलं आम्हाला एका पावसाने. हे सगळं तुम्हालाही दिसते का? नक्की सांगा. गरज पडल्यास एखादा मेघदूत शोधून ठेवा! 

शब्दांच्या धारांमध्ये चिंब भिजवून भावनांचे अंकुर फुलवणारा पाऊस आला आहे. त्यामुळे एका हातात हा अंक आणि दुसऱ्या हातात कॉफी/चहाचा वाफाळता कप घेऊन सज्ज व्हा!

आपला विश्वासू,
मंदार कुळकर्णी
(कार्यकारी संपादक, ई-विविधा)
तसेच संपूर्ण संपादक मंडळ व ई-साहित्य प्रतिष्ठान
ई साहित्य प्रतिष्ठान
एक प्रसन्न अनुभव
सातत्यपुर्ण अठरावे वर्षं

​हा प्रवास एक आनंदयात्रा आहे.
आपणही या आनंदयात्रेत सहभागी व्हा. एका प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हा.
तुमच्या आवडीची पन्नास पुस्तके डाऊनलोड करून मोबाईलवर ठेवा. आरामात वाचा. लोकांनाही फॉरवर्डा. चकटफ़ू.
9987737237 हा नंबर सेव्ह करा ई साहित्य नावाने. तुमचे नाव आणि गाव   Whatsapp करा.  नियमित ईपुस्तके मिळवत रहा.
Picture
दहाहजार पानी मूळ महाभारत वाचण्याची इच्छा आहे पण झेपेल असे वाटत नाही? काही हरकत नाही. याचे ऑडिओ ऐका. 
पुस्तक ऐकायचे असेल तर कानगोष्टी (ऑडिओ बुक्स) आहेतच. एकच क्लिक. ना पैसे, ना जाहिराती.
आता ऐकण्यासोबतच पुस्तके पहाण्याचीही सोय. अंजनईय. एक नवा अनुभव. 
Picture
मराठीमधे ऑडिओबुक्स (Marathi audiobook) हा प्रकार आता नवीन राहिला नाही. अनेक लहानमोठे खेळाडू या खेळात आता उतरले आहेत. पण ई साहित्यने २०११ सालीच याची सुरुवात केली आणि तीही ज्ञानेश्वरीने. आजही मराठीत विनामूल्य आणि जाहिरातींची कटकट नसलेले दर्जेदार कानगोष्टी ऐकण्याचे सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण म्हणजे ई साहित्यच आहे. 
Picture
अंजन. आयुर्वेदात दिव्यदृष्टी देणार्‍या अंजनाचा उल्लेख आहे. अगदी अरेबियन नाइट्स ते जपानी परिकथा, पदोपदी आपल्याला हे अंजन भेटते, ज्याने दृष्टीला दिव्यत्व, तेज प्राप्त होते. पण दृष्टीकोनाला दिव्यत्व यायचे असेल तर ज्ञान हेच अंजन. ज्ञान मिळवायचे तर पुस्तक हे साधन. नव्या युगात ई पुस्तके आणि ऑडिओपुस्तकांच्या जोडीला आता येत आहे अंजनईय पुस्तके. 
ई साहित्यच्या अंजनईय पुस्तकांच्या विभागाला भेट द्या आणि या नवीन उदयाला येणार्‍या पुस्तकप्रकाराबद्दल जाणून घ्या
.
Picture
१०००० पानी मूळ महाभारत मौल्यवान आहे, वाचकांना आवडते. मराठीमधे इतके विस्तृत महाभारत नाही. पण एवढे मोठे पुस्तक वाचणे सोपे नाही. डोळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून चित्राजी ताम्हनकर यांनी त्याचे ऑडिओ करून प्रसारित केले आहेत.
आपण ते ऐकण्यासाठी वरील आयकॉनला क्लिक करा. सुमारे पाचशे ऑडिओ अर्ध्या अर्ध्या तासाचे आहेत.
मराठी कथा
Picture
मराठी कादंबरी
Picture
ललित लेख, भावबंध
Picture
मराठी इतिहास
Picture
अध्यात्म, धार्मिक
Picture
व्यक्तीमत्वविकास व इतर
Picture
वैचारिक, विज्ञान
Picture
कामसूत्र
Picture
विनोद
Picture
ज्ञानेश्वरी ऑडिओ
Picture
ई पब
Picture
कानगोष्टी(ऑडिओ बुक्स)
Picture
मराठी नाटक
Picture
प्रवास वर्णन
Picture
ट्रेक-कथा (दुर्ग दुर्घट भारी)
Picture
संगीत ऑडिओ, व्हिडिओ, पुस्तके
Picture
चरित्र, चरित्रात्मक कादंबर्‍या
Picture
भाषा, गंभीर माहिती
Picture
बालगाणी, बडबडगीते
Picture
मराठी पाककृती
Picture
छायाचित्र कला
Picture
लहानमुलांच्या गोष्टी
Picture
शेती, शेतकरी जमीनविषयक
Picture
व्हिडिओ पुस्तके
Picture
चित्रकला, व्यंगचित्रे
Picture
ज्यांनी आजवर ज्ञानेश्वरी वाचली नसेल, ऐकली नसेल व एक तरी ओवी अनुभवली नसेल ते मराठी असूनही अभागी
महाभारताइतकं भव्य कथानक जगात यापूर्वी कोणी लिहिलेलं नाही. जगात. एक अद्वितीय महाकाव्य आहे ते. पण १०००० पानं वाचणं काही सर्वांनाच जमत नाही. म्हणून त्याचे ऑडिओ व्हिडिओ सादर आहेत.

ज्ञानेश्वरीहून सुंदर जगात मानवनिर्मित काहीही नाही.
महाभारताहून भव्य मानवनिर्मित जगात काही नाही
Picture
Picture
रोज भेट देत रहा
​रोज भेटी स्विकारत रहा​
दररोज एक नवे कोरे दर्जेदार पुस्तक प्रकाशित होते.
उत्तम पुस्तकांचा खजिना
सर्व वाचनीय- सर्व विनामूल्य
Technically Best Marathi ebooks
लिखनेसे डर नहीं लगता साहब
प्रकाशन करनेसे लगता है

---
असे ज्या लेखकांना वाटते
अशा लेखकांसाठी प्रकाशन योजना
एकही पैसा खर्च न करता
घराबाहेर न पडता
सन्मानपूर्वक आपले पुस्तक प्रकाशित करा.
अधिक माहितीसाठी लिहा: [email protected]
Picture
Picture
Picture
Picture
Picture
फक्त कव्हरवर क्लिक करा. उघडा. वाचा. 
​
 नवी नवी कोरी कोरी भारी भारी पुस्तके
*भय इथले संपत नाही*- *मिलिंद कुलकर्णी* *The Endless Fear*
या भयकथा तशा आजवरच्या भूतांच्या कथांहून वेगळ्या आहेत. त्या एका अर्थाने नीतिकथा आहेत. या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे मजबूत 'हॉरर मूल्य' (Horror Value). यातील भय केवळ अंधाऱ्या रात्री किंवा भयानक चेहऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर ते मानवी मनातील अपराधीपणा, लोभ आणि मानसिक गुंतागुंतीतून निर्माण होते. लेखकाने अतिशय प्रभावीपणे अमानवीय (Supernatural) शक्ती आणि मानवी चुकांची सांगड घातली आहे.
पुस्तकातील प्रत्येक कथा वाचकाच्या मनात एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण करते:
"हम यहां हूँ सरजी, आपके पीछे..." या कथेतला रघुवीरप्रसादचा अतृप्त आत्म्याकडून पछाडले गेलेले दोन भाऊ एक धडा देतात. सतत पाठीमागे उभे असणारे रक्ताळलेले भूत अंगावर काटा आणते.
"बुधवार: तारीख बारा ऑक्टोबर..." या कथेत एका रेल्वे ड्रायव्हरच्या आयुष्यात दरवर्षी १२ ऑक्टोबरला भूतकाळातील एका भयंकर मृत्यूची पुनरावृत्ती होते. हे मानसिक भय आणि सस्पेन्स वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
"एक लिफाफा, अव्यक्त प्रेमाचा..." मध्ये दोन मृत आत्म्यांची कहाणी असलेल्या शापित हस्तलिखितामुळे एका समीक्षकाचा भयानक मानसिक छळ आणि अदृश्य सावल्यांचा वावर यातील भीतीची पातळी वाढवतो.
लेखकाने स्पष्ट केले आहे की, या कथांमधून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देण्याचा त्यांचा हेतू नाही, हे केवळ मनोरंजनासाठी लिहिलेले आहे. असे असले तरी, पुस्तकातील वातावरण निर्मिती, थरारक गूढ प्रसंग आणि अनपेक्षित भयानक शेवट यांमुळे हे पुस्तक वाचकांच्या मनात खरी भीती निर्माण करण्यात यशस्वी ठरते. माणसाच्या चुकांची परतफेड जेव्हा अदृश्य शक्ती करतात, तेव्हा निर्माण होणारे भय खरोखरच कधीही न संपणारे असते, हे या पुस्तकातून अत्यंत ताकदीने सिद्ध होते.
कारण आपले गुन्हे हेच आपल्या मानगुटीवर बसलेली भुते असतात.
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
भारतामधे ३२४ राष्ट्रीय उद्याने (National parks) आणि ५१४ वन्यजीव अभयारण्ये आहेत.
या साडे आठशे जंगलांना भेट देणे एका जन्मात शक्य नाही.
त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून यांना भेट देऊ आणि मग जमतील तितकी प्रत्यक्ष फ़िरून अनुभवू.  अरण्यानुभवासारखा सुंदर अनुभव नाही.

प्राचार्य शशिकांत कर्डेकर लिखित पुस्तक, 'भारतीय राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये', याच नैसर्गिक वारशाचा परिचय करून देते. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अंमलबजावणीनंतर भारताने आपल्या वनसंपत्तीच्या जतनासाठी 'राष्ट्रीय उद्याने' आणि 'अभयारण्ये' अशी वर्गवारी केली. या दोन्ही संकल्पनांमधील सूक्ष्म फरक आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवणे हासुद्धा  या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
या पुस्तकात भारताच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या संरक्षित क्षेत्रांची माहिती संकलित करण्यात आली आहे. आसाममधील एकशिंगी गेंडा असो, गुजरातमधील आशियाई सिंह असो किंवा महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्प, या सर्वांचे भौगोलिक स्थान, तेथील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि प्राणिजीवन यांचा सखोल आढावा यात घेतला आहे. केवळ पर्यटन हा हेतू न ठेवता, एक अभ्यासक म्हणून या जंगलांकडे कसे पहावे, याचे मार्गदर्शनही येथे करण्याचा प्रयत्न केला आहे.
निसर्गप्रेमी, भूगोल विषयाचे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे पुस्तक माहितीचा एक विश्वासार्ह स्रोत ठरेल, अशी मला खात्री आहे. आपली ही वनसंपदा केवळ पाहण्यासाठी नसून ती अनुभवण्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी जतन करण्यासाठी आहे, ही जाणीव या पुस्तकामुळे वाचकांच्या मनात निर्माण व्हावी हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
गीत शिवेश्वरायन
हे पुस्तक वाचत असताना,
​या पुस्तकातील शिवस्तुतीची गीते आपण ऐकूही शकतो.

कवयित्री- भारती बिर्जे-डिग्गीकर
​
संगीत व गायिका- ​मंजिरी सरवटे
गीत - हिमात नटते,तमात मिटते
गीत  - दक्ष कुमारी अमित सुंदरी
गीत- अतिथी अचानक ये शिवधामी
गीत  - शुभ्र हिमातून कधी उमलले
कमळ कोवळे
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
फ़ार फ़ार जुनी गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते.त्या जंगलात एक सिंह राज्य करत होता. त्याला सर्वजण घाबरत आणि त्याचेच सर्वजण ऐकत. एके दिवशी एक कोल्हा त्याच्याकडे आला आणि म्हणाला...
लहानपणी आपण सर्वांनीच अशा गोष्टी ऐकल्या असतील. वाचल्याही असतील. या गोष्टींतले प्राणी बोलत. गुंतागुंतीचा विचार करत. एकमेकांना उपदेश करत. एकमेकांवर कुरघोडी करत. यातला कोल्हा लबाड असे. गाढव बिनडोक असे. ससा चतुर असे. हत्ती शांत डोक्याने विचार करी. ईसापनिती, जंगल जंगल बात चली है पता चला है म्हणत गोष्टी सांगणारं जंगलबुक, हितोपदेश, पंचतंत्र अशा पुस्तकांतून अशा खूप गोष्टी वाचल्याही असतील. गंमत जंमत करत शिकवण देणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या या गोष्टी तुम्हाला आठवत असतील वा नसतील कदाचित. पण त्या गोष्टींनी तुमच्या मनावर केलेले खोलवरचे संस्कार मात्र तुमच्या मनातून आजही पुसले गेले नसणार. आणि हीच तर या गोष्टींची खासियत. पुर्वीच्या काळी या आणि अशाच गोष्टींतून मुलं शहाणपण आणि मूल्यं शिकत. त्याचा वापर आयुष्यभर करत. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च शिक्षण घेतलं तरी मूल्यशिक्षण आणि शहाणपणाची शिदोरी मात्र बालपणी याचगोष्टींतून मिळालेली असे.
हल्ली जो तो उठतो तो एम बी ए करतो. तीसेक वर्षांपुर्वी MBA हा शब्दही फ़ारसा कुणाला माहित नव्हता. मॅनेजर बनण्यासाठी काही विशेष वेगळं शिकावं लागतं हेही माहित नव्हतं लोकांना. मुळातली बुद्धीमत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर लोक मॅनेजर बनत. पण ते काम करत कसं? की जुने सगळे लोक मठ्ठ होते? त्यांना ते शहाणपण कुठून मिळे?
Picture
ई साहित्य म्हणजे भिंती, दारं नसलेलं वाचनालय... कुणीही यावं काहीही न्यावं...
---वाचकांनी कितीही पुस्तकं नेली तरी या अक्षय्यपात्रातून काहीच कमी होत नाही.-- आहे की नाही गंमत!
या मित्रांनो! घेऊन जा! लुटा! लुटा! लुटून न्या!
ही सर्व पुस्तकं फ़ुकट नाहीत
यामागे अनेकांचे कष्ट व पैसे आहेत.
पण तरीही आम्ही ते वाचकांना विनामूल्य घेऊ देतो.
कारण ई पुस्तक एकदा बनलं की एकजण वाचो वा एक लाख.
आमचं काहीच कमी होत नाही.
उलट आनंद वाढतो.
मजा येते.
पण
तुम्ही ते फुकट का घ्यावं?
तुम्हालाही काही देता येईल.
असे काही द्या ज्याने ई साहित्यच्या लेखकांना, टीमला आणि तुम्हाला आनंद मिळेल
आणि तुमचं काहीच कमी होणार नाही.
तुम्ही तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या
लेखकांना फोन करून दाद द्या
आपल्या मित्रांचे मेल पत्ते ईसाहित्यला द्या
मित्रांना आमच्याबद्दल मेल आणि Whatsapp करा
ई साहित्यचे फ़ेसबुक पेज, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांवर स्वतः जा व इतरांना आमंत्रित करा. सोशल मिडियावर ई साहित्यचा प्रचार करा.
सर्वात बहुमोल अशा तुमच्या सूचना द्या
दाद म्हणजे स्तुतीच असावी असे नाही. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत यांचे स्वागत आहे. प्रामाणिक मत ज्याने लेखकाला व ईसाहित्य टीमला प्रगती करण्यासाठी दिशा ठरवण्यास मदत होईल. मराठीत अधिक कसदार लेखन व्हावे व त्यातून वाचक अधिकाधिक प्रगल्भ व्हावा. अखेर संपूर्ण समाज एका नव्या प्रबुद्ध उंचीवर जात रहावा. 
​

 ॥ Marathi Books ॥
​
 मित्रा..!!
आपण आपला वेळ वाचनात घालवावा. इतरांनाही वाचनाचा आग्रह करावा. पुस्तकामुळे आपले व्यक्तीमत्त्व चमकत जाते. आपल्या विचारांचा आवाका वाढत जातो. आपण श्रीमंत होत जातो. जसे दूध, तूप, बदाम, पिस्ते खाऊन व व्यायाम करून आपले शरीर हळू हळू सुदृढ होत जाते तसेच पुस्तके वाचत वाचत आपले मन व बुद्धी सुदृढ होत जाते. विचार विशाल होतात. दृष्टी स्वच्छ होते. हे एका दिवसात, एका वर्षात होत नाही. ते सतत व्हावे लागते.
आम्ही बदाम पिस्ते तर मोफ़त वाटू शकत नाही. आम्ही चौदा वर्षे मोफ़त ई पुस्तके दिली आणि यापुढेही काही प्रमाणात देणार आहोत. आणि व्यायाम तर तुम्हीच करायचा. वाचनाचा.
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात.
 Free Marathi books  उत्तम दर्जेदार पुस्तकं. व्हायरस नाही. सुखाचा खजिना .
ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.
मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू, देशाचे नागरिकत्व आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची बहुतांश ई-पुस्तके विनामूल्य मिळतात.  पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. इथे तुम्हाला अत्यंत दर्जेदार पुस्तके मिळतील.
या मराठी पुस्तकांचे कायदेशीर अधिकार ई साहित्य प्रतिष्ठानकडे आहेत.
सर्व काळ सर्व पुस्तके Free देणे शक्य नाही. ई साहित्यवरही काही पुस्तकं विक्रीसाठी ठेवणे सुरू करत आहोत. आपण ही पुस्तकेही विकत घेऊन वाचावी ही विनंती. तसेच ई साहित्यच्या “देणगी” विभागाला भेट द्या. आपल्या देणगीची या चळवळीला गरज आहे. 
​
पुस्तके वाचत असताना : संगीताचा आस्वादही घेऊ शकता : एकदा संगीत सेक्शनला भेट द्या : मराठी गाणी  ऐका.
मूळ प्राकृत ज्ञानेश्वरी आणि नेहमीच्या वापरातल्या मराठीतली भावार्थ ज्ञानेश्वरी, दोन्हींचे खुप सुंदर ऑडिओ आहेत. एकदा ऐका. कान तृप्त तृप्त होतील.

                               ई साहित्य प्रतिष्ठान : एक प्रसन्न अनुभव 
ई साहित्य प्रतिष्ठान वाचकांकडून पुस्तकाचे पैसे घेत नाही. लेखकांकडून प्रकाशनाचा खर्च मागत नाही.
मग ई साहित्य प्रतिष्ठान चालते कसे?
हे वाचाल तर कळेल
Picture
भरपूर ePUB पुस्तके वाचण्यासाठी भेट द्या
www.esahity.in

पुस्तकाच्या कव्हरवर फ़क्त एक क्लिक आणि पुस्तक हजर

​
 पुस्तकांच्या याद्या व लिंक्स

१०० कथा १३ कादंबर्‍या
Picture
Picture
Picture
Picture
ई साहित्यच्या सर्व पुस्तकांची यादी
आम्हाला काहीच वर्ज्य नाही
​सतत उत्तमाचा ध्यास हेच आमचे ब्रीद
Picture
व्यक्तिमत्वविकास, मनोविकास ,मनोधैर्यात्मक (Motivational) पुस्तके

मराठी तरुणांना उद्योगी जगतात मार्गदर्शक ठरतील, प्रगतीसाठी दिशा दाखवणारी पुस्तके.
 ई साहित्यचे दोन अद्ययावत विभाग
ई पब आणि कानगोष्टी
कोणत्याही धंदेवाईक साइटहून उत्कृष्ट दर्जा
Picture
Picture
हजारो मराठी पुस्तके विषयवार  >>

खालच्या चित्रांवर क्लिका. खजिन्याची दालनं उघडा

 मराठी कथा

Picture

मराठी कादंबरी

Picture

मराठी इतिहास

Picture

मराठी नाटक

Picture

मराठी ललित भावबंध

Picture

मराठी वैचारिक

Picture

चरित्र

Picture

प्रवासवर्णन

Picture

दुर्ग दुर्घट भारी

Picture

विनोद

Picture

इत्यर्थ

Picture

कला

Picture

माहिती

Picture

नेटाक्षरी

Picture

काव्यसंग्रह

Picture

गझल

Picture

त्रिवेणी , चारोळी

Picture

बालनेटाक्षरी

Picture

ई श्टाप

Picture

व्हिडिओ

Picture

बालगोष्टी

Picture

बालगाणी

Picture

 धार्मिक/अध्यात्म

Picture

ज्ञानेश्वरी

Picture

ज्ञानेश्वरी ऑडिओ

Picture

संगीत

Picture

संस्कृत 

Picture

पाककला

Picture

खेळ

Picture

कृषी

Picture

मूर्तीकला

Picture

कामसूत्र

Picture

चित्रकला

Picture

फ़ोटोग्राफ़ी

Picture

इतर

Picture

WhatsApp Group सभासद लिंक क्लिक करा,
 पुस्तकांची यादी व थोडक्यात ओळख
वरची यादी उघडा आणि सेव्ह करून ठेवा. 
त्यातल्या हव्या त्या पुस्तकाचे नांव copy करा
मग कोणत्याही पेजच्या सर्वात वर Search आहे तिथे Paste करा आणि Enter करा. पुस्तक हजर!

Open केलेले पुस्तक जर नंतर वाचायचे असेल तर त्यावर Right click करून Save as करून आपल्या PC / mobile वर घ्या.

मुख्य लिंक्स

मुख्यपान
पुस्तके
दिशा

प्रतिसाद
उपक्रम
कट्टा

संपर्क

आम्ही कोण
प्रतिसाद
संपर्क
सभासदत्व



Site Developed and Maintained by -  नेटभेट