Marathi Drama and one act play
मराठी रंगमंच
चक्रमपूरच्या राजा चक्रमादित्याचे हे दरबारवृत्त आम्ही अत्यंत कष्टाने आतली माहिती मिळवून आपल्या मनोरंजनासाठी पुस्तकरुपाने प्रसिद्ध करत आहोत.
हे नाटक वाचल्यावाचल्याच आपल्याला कळेल की यातील सर्व विनोद हे काल्पनिक आहेत आणि ते केवळ आपल्या मनोरंजना साठी आहेत. वाचकांपैकी एखाद्या कुरापती डोक्यात हे वास्तव आहे असे आलेच तर तो निव्वळ योगायोग समजावा. पुन्हा एकदा सांगतो की यातील चक्रम राजा केवळ कल्पना आहे आणि असे राजे कोणाच्या फ़ुटक्या नशीबाने त्यांना लाभलेच तर त्यांनी लेखकावर भलतेसलते आरोप करू नये. |
१८५७
==== १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे महत्त्व अजूनही आपल्याला फ़ारसे जाणवलेले नाही. त्यापुर्वी जे प्रदेश युरोपियन लोकांनी ताब्यात घेतले तिथल्या लोकांचे जवळपास संपूर्ण शिरकाण करून त्यांनी गोर्यांची केवळ राजकीय सत्ताच नव्हे तर सर्व ्प्रकारचे व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. उदाहरण म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे. या देशांत एके काळि गोरे नव्हते हे आपल्याला अता खरेही वाटत नाही. तेच त्यांनी भारतात केले असते. पण मधेच १८५७ घडले . ते का घडले. कसे घडले. एक ज्वालाग्राही नाटक वाचाच. ई साहित्यवरची सर्व पुस्तके मुक्त असतात. Free म्हणजे केवळ मोफ़त नाही तर विनाअट वितरणसाठी. |
कितीही सांगितलं तरी खोटंच वाटेल.
पण सांगणं भाग आहे. नाटक सिनेमा पाहून क्राईम होतात की क्राईम घडलेले पाहून नाटक सिनेमा लिहिले जातात हा तसा सनातन प्रश्न आहे. या पुस्तकातील सर्व एकपात्री प्रयोग मे २०२२ पुर्वी लिहिलेले आहेत. त्यांचा आणि जूनमधील राजकीय घटनांचा काहीही संबंध नाही. उलट हे पुस्तक थोडं आधी प्रकाशित झालं असतं तर लोकांनी म्हटलं असतं की या नाटकामुळेच लोकांना हे सर्व सुचलं. असो. फ़ेक्स्पिअर बोलून गेलाय की राजकारण हा एक रंगमंच आहे. हम सब इस नाटक की कठपुतलियां है. कौन किस समय कहां जायेगी ये तो सिर्फ़ ’उपरवालाही’ जानेगा. |
महाविनोदी नाटक
अगदीच काल्पनिक आहे.
आणि सध्याच्या काळाचा तर अजिबात संबंध नाही.
लागलाच तर अगदी योगायोग समजा बरं का.
अगदीच काल्पनिक आहे.
आणि सध्याच्या काळाचा तर अजिबात संबंध नाही.
लागलाच तर अगदी योगायोग समजा बरं का.
राजसंन्यास |
प्रेमसंन्यास |
एकच प्याला |