महाराष्ट्र. एक श्रीमंत राज्य.
या राज्याच्या प्रत्येक भागात स्वतःचे असे खास खाद्यपदार्थ आहेत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, वर्हाड, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, सोलापूर, कोल्हापूर...
प्रत्येक भागात वेगळ्या चवी, वेगळी पक्वान्नं, वेगळे चोचले.
पण ...
पण या भागाचा त्या भागाला पत्ता नाही. वाससुद्धा नाही.
कोकणातली कुयरीची भाजी इतरांना माहित नाही.
नागपूरचा वडे भात, कोल्हापूरचा तांबडा रस्सा, सोलापूरचे धपाटे, किती काय काय सांगावं....
पण उडुपी आणि पंजाबी ... इटालियन आणि चायनीज .. थाय आणि मंगोलियन खाद्यपदार्थ माहित असलेल्या मराठी माणसाला...
जाऊ दे ... काय बोलावं... त्यापेक्षा करूनच दाखवावं...
तुम्हाला ठाऊक असलेले खास मराठी पदार्थ... त्यांच्या पाककृती आणि फ़ोटो... आम्हाला कळवा.
[email protected] वर.
एक मराठी खाद्यकोश बनवूया...
टीम ई साहित्य
(तुम्हीही या)