eSahity.com
  • मुख्यपान
  • पुस्तके
    • गद्य >
      • कथा
      • कादंबरी
      • इतिहास
      • नाटक
      • भावबंध
      • वैचारिक
      • चरित्र
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्गट भारी
      • विनोद
      • इत्यर्थ
      • कला
      • माहिती
    • काव्य >
      • नेटाक्षरी
      • काव्यसंग्रह
      • गझल
      • त्रिवेणी
      • इतिहास
      • विनोद
    • ई मॅगझीन >
      • इत्यर्थ
      • बालनेटाक्षरी
      • ई श्टाप
      • नेटाक्षरी
    • बालसाहित्य >
      • बालगोष्टी
      • बालगाणी
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्घट भारी
      • बालनेटाक्षरी
    • अध्यात्म >
      • भावार्थ ज्ञानेश्वरी
      • ज्ञानेश्वरी ऑडिओ
    • ऑडिओ >
      • ज्ञानेश्वरी
    • इतर >
      • संस्कृत
      • पाककला
      • खेळ
      • संगीत
      • कृषी
      • कामसूत्र
      • चित्रकला
      • फ़ोटोग्राफ़ी
      • मूर्तीकला
      • व्हिडीओ
  • दिशा
  • उपक्रम
  • प्रतिसाद
  • कट्टा
  • आम्ही कोण
  • संपर्क
  • सभासदत्व
  • देणगी
१  प्रिय मराठी  गायक, वादक, कलाकार, मराठी दिग्दर्शक, निर्माते, नाटककार, एकांकिका ग्रुप, नकलाकार, एकपात्री प्रयोग कलाकार, व्याख्याते, नर्तक, नृत्याचे ग्रुप्स, संगीतकार, शॉर्ट फ़िल्म निर्माते, थोडक्यात ज्यांना ज्यांना आपले दृश्य सादरीकरण प्रसिद्ध करायचे आहे, त्या त्या सर्वांना हे व्यासपीठ खुले आहे. फ़क्त जाहिराती सोडून. 
आपला स्वतःच्या गायनवादनाचा किंवा नाटक अभिनयाचा पन्नास १५ MB पर्यंतचा व्हिडिओ आम्हाला पाठवा. तो ई साहित्यच्या टीमने निवडला तर तो अपलोड करून त्याची जाहिरात चाळीस हून अधिक देशांतील पाच लाख ईमेल धारकांपर्यंत आम्ही करू. 
ऑडिओ बुक्सही इथे आपण ऐकू शकता. ई साहित्यची अनेक पुस्तकं इथे ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात पहाता येतील
या संधीचा फ़ायदा घ्या. संपर्क साधा. 
[email protected]
[email protected]


आपले उत्साही मित्र
टीम ई साहित्य प्रतिष्ठान
Picture
अत्यंत आनंदाने ई साहित्य सादर करीत आहे “मराठी संपूर्ण महाभारत ऑडिओ”. सुमारे दहाहजार पानांचा, मूळ महाभारताचा संपूर्ण मराठीत अनुवाद, अशोक कोठारे यांनी केला आहे आणि मराठीमधे फक्त ई साहित्य वर उपलब्ध आहे. या ४६ खंडांच्या महाभारताचे ऑडिओ आता उपलब्ध करून देण्याचे काम चित्रा ताम्हनकर यांनी केले आहे. अत्यंत सुस्पष्ट आवाजात त्यांनी हे अभिवाचन करायला सुरुवात केली आहे. आज याचा पहिला भाग प्रकाशित होत आहे. नियमितपणे यापुढील भाग आपल्याला मिळत रहातील.
 
महाभारत हे गोष्टींचं पुस्तक नाही. पुर्वीच्या काळी महाभारत हेच अभ्यासाचे पुस्तक होते. शालेय क्रमिक पुस्तक म्हणा. त्यात कथा होत्या. त्या उद्‍बोधक होत्याच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यात असंख्य चर्चा आहेत. प्रत्येक वेळी दोन माणसं भेटली की चर्चा करत आणि त्या चर्चा हे ज्ञानाचं साधन असे. त्या चर्चांपैकी एक म्हणजे भगवद्‍गीता. अशा सुमारे शंभर मोठ्या चर्चा महाभारतात आहेत.
मराठीत मूळ संपूर्ण महाभारताचा एकही अनुवाद उपलब्ध नाही. कारण एवढ्या लांबलचक चर्चांनी भरलेलं पुस्तक वाचायला आता कोणाला वेळ नाही. आणि छापायची कोणाची प्राज्ञा नाही. त्यामुळे कोणी एवढं जडजंबाल पुस्तक अनुवाद करायला घेत नाही. पण अशोक कोठारे यांनी ते करायला घेतले आणि ई साहित्य प्रतिष्ठानला ते प्रसिद्ध करायचा मान दिला.
सुमारे १०००० (अक्षरी दहा हजार) पानांचं पुस्तक आहे. श्री. अशोक कोठारे यांनी तीन वर्षांहून अधिक काळ खपून ते मूळ संस्कृत मधून केले आहे.
हे पुस्तक वाचणं ज्यांना विविध कारणांमुळे अवघड जातं त्यांच्यासाठी ऑडिओ सादर करीत आहोत. हा ऑडिओ सिरिज सुमारे २५० तासांची आहे. रोज एक तास ऐकली तर वर्षभरात पारायण पूर्ण होईल.

महाभारताचे व्हिडिओ संख्येने बरेच जास्त आहेत. ्त्यामुळे त्यांचा एक वेगळा विभाग सुरू केला आहे. बाजूच्या आयकॉनवर क्लिक केल्यावर ते सर्व व्हिडिओ सापडतील.
Picture
ई साहित्य प्रतिष्ठान कसे स्थापन झाले, का झाले, कोणी केले? ते कसे चालते? त्याच्या भविष्यातील योजना काय आहेत?
ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनीळ सामंत यांची मुलाखत
गीतारहस्य- लोकमान्य टिळक - ग्रंथावर सुलभ भाषेत निरूपण
पी जी पाटील सरांची सोपी शिकवणी
दहावी (मराठी आणि सेमी इंग्लिश गणिताच्या अभ्यासाचे सोपे सोपे व्हिडिओ)
ई साहित्यमधील विविध पुस्तकांचे ऑडिओ अभिवाचन
ॲन ऑफ ग्रीन गेबल्स ही कॅनेडियन लेखिका लुसी माँड माँटगोमेरी यांची 1908 साली प्रकाशित झालेली कादंबरी, जगभरातील असंख्य वाचकांना आवडलेली एक उत्कृष्ट कादंबरी आहे. अल्लड किशोरी अशा ॲनीचे, एका समंजस, जबाबदार युवती मध्ये होणारे रूपांतर पाहताना उमलत्या कळीचे फुलात रुपांतर झाल्याचे पाहिल्याचा भास होतो. प्रामाणिकपणा, नैतिकता, श्रम प्रतिष्ठा आणि मैत्री या मुल्यांचे महत्वही त्याबरोबर स्पष्ट होते.
 गेल्या 115 वर्षांत या कादंबरीच्या 5000 पेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत आणि जगभरात पाच कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत, 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये ही कादंबरी अनुवादित झाली आहे.
याचा मराठी अनुवाद गायत्री साळवणकर यांनी उत्कृष्ट केला आहे आणि त्याचे नाट्यपूर्ण अभिवाचन अंजना लगस यांनी केले आहे.

Picture
अलेक्सा- कथासंग्रहातील कथा- लेखिका - मीना खोंड
हसरी वारी- लेखक श्याम कुलकर्णी, अभिवाचन- आशा कर्‍हाडे
भाग-१                                                                                                                        भाग -२ 
भाग ३                                        भाग ४
भाग ५
Picture
 आपला इतिहास​
काळोख 
लेखक, अभिवाचक, छायाचित्रे आणि व्हिडिओ संकलन- सबकुछ- : अरुण कुळकर्णी, बडोदे, गुजरात
संपर्क व व्हॉटसएप क्रमांक 7359212211/722888403
ए.पी.जे.अब्दुल कलाम रहस्यमंथन
​लेखक : श्री. यशराज पारखी
Contact: 9373335522/ 9922992218

निर्माती/दिग्दर्शक/अभिवाचक:         अंजना लगस
Contact : 8208834250
​मनोगत
भाग- १
भाग- २
भाग ३
भाग ४
भाग - ५
​
श्रीमद्‍भगवद‍गीता अध्याय १ ते १८ व्हिडिओ स्वरूपात
सौजन्य: विनीता केतकर, [email protected]
गोविंदानंद सरस्वती न्यास

www.gsntrust.in 
​अध्याय १
​अध्याय ७
​अध्याय १३
​अध्याय २
​अध्याय ८
​अध्याय १४
​अध्याय ३
​अध्याय ९
​अध्याय १५
​अध्याय ४
​अध्याय १०
​अध्याय १६
​अध्याय ५
अध्याय ११
​अध्याय १७
​अध्याय ६
​अध्याय १२
अध्याय १८
श्रीमद्‍भगवद‍गीता अध्याय १ ते १८ ऑडिओ स्वरूपात
सौजन्य :
रेखा उटगीकर, 9323830969
गोविंदानंद सरस्वती न्यास
www.gsntrust.in ​
भगवद्‍गीतेचे श्लोक पठण करण्याची संथा घेण्यासाठी आपण वरील संपर्क साधू शकता.

अध्याय १ अर्जुनविषादयोग
अध्याय २ सांख्ययोग

अध्याय ३ कर्मयोग

अध्याय ४  ज्ञानकर्मसंन्यायोग

अध्याय ५ कर्मसंन्यासयोग

अध्याय ६ अभ्यासयोग

अध्याय ७ ज्ञानविज्ञानयोग

अध्याय ८ अक्षरब्रह्मयोग

​अध्याय ९ अनन्ययोग​
अध्याय
अध्याय १० विभूतियोग
अध्याय ११ विश्वरुपदर्शनयोग

अध्याय १२ सगुणभक्तियोग 

अध्याय १३ क्षेत्रक्षेत्रज्ञयोग 

अध्याय १४ गुणत्रयविभागयोग 

अध्याय १५ पुरुषोत्तमयोग 

अध्याय १६ दैवीअसुर संपद्विभागयोग 

अध्याय १७ श्रद्धात्रयविभागयोग

​अध्याय १८ मोक्षसंन्यासयोग
मराठी शुद्धलेखनाचे नियम

गाफ़िल by कौस्तुभ

अभिमानगीत

Picture

पुस्तक

Picture

पुस्तक

Picture

पुस्तक

Picture

मुख्य लिंक्स

मुख्यपान
पुस्तके
दिशा

प्रतिसाद
उपक्रम
कट्टा

संपर्क

आम्ही कोण
प्रतिसाद
संपर्क
सभासदत्व



Site Developed and Maintained by -  नेटभेट