प्रिय मित्र
सप्रेम नमस्कार, स्वागत आणि विशेष आभार ई साहित्यच्या वेबवरील या देणगी पेजला सहसा कोणी भॆट देत नाही. म्हणून तुमचं खास स्वागत. सध्या सर्वत्र लुबाडण्याची आणि ओरबाडण्याची स्पर्धा चालू असता आपण स्वतःहून देणगी देण्याची ईच्छा मनात आणलीत हेच खूप मोठे. आपले मनापासून आभार मानतो. हे काम सुरू रहावे असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर आपण ई साहित्यला देणगी देऊन हा ज्ञानयज्ञ बंद होण्यापासून वाचवू शकता. अगदी रुपये दहा (रु.१०) पासून ते कितीही देणगी देऊ शकता. कोणी नियमितपणे रु. १०० दरमहा देतात. व दरमहा १० पुस्तके वाचतात. आपण वाचलेल्या पुस्तकांच्या प्रमाणात आपण दर पुस्तकामागे स्वेच्छेने दहा रुपये दिले तरी हे कार्य विस्तारत जाईल. आपण दिलेला प्रत्येक रुपया मराठी साहित्याच्या वाढीसाठी सत्कारणी लागेल याची खात्री बाळगा. जागतिक स्तरावर मराठीचा झेंडा फ़डकत राहीलच राहील. ई साहित्य प्रतिष्ठान ही बिगरसरकारी स्वतंत्र संस्था आहे. कोणत्याही उद्योगसमूहाशी निगडित नसलेली. कोणत्याही पक्ष वा संघटनेशी न बांधलेली. कोणत्याही विशिष्ट विचारसरणीशी न बांधलेली. कोणतेही फ़ंडिंग नसलेली. व्यक्तीगत हौशी लोकांची संस्था. ई साहित्य प्रतिष्ठानची बांधिलकी फ़क्त मराठी भाषा व मराठी वाचक/लेखक यांच्याशी आहे. आजवर हजारो पुस्तकं तयार करून लाखो वाचकांपर्यंत ई मेल द्वारे विनामूल्य पोचवण्यात आलेला खर्च या संस्थेच्या सभासदांनी स्वतःच उचलला. ई साहित्य प्रतिष्ठान गेली तेरा वर्षं वाचकांना विनामूल्य पुस्तके देते. वेबसाइट्स, ई मेल्स, व्हाट्सप, ऍप्प अशा सर्व मार्गांनी हे काम सुरू आहे. अखंड. विनारुकावट. विनाजाहिराती. पैशाच्या मागणी विना. यात सर्वात मोलाचे योगदान अर्थातच ई साहित्यच्या लेखकांचे. इतकी दर्जेदार वाचनीय पुस्तके लाखो वाचकांना विनामूल्य देणारे आमचे लेखक खरेच धन्य. त्यांच्याशिवाय हे अभियान चाललेच नसते. पण तरीही या कामाला इतर खर्च तर येतातच ना? पुस्तक निर्मिती, कंप्युटर्स, इंटरनेट, वेबसाईट, App, नवनवीन प्रयोग, पुस्तक वितरण, जाहिरात या सर्वांना खर्च येतो. ते कसे भागतात? स्वतः कार्यकर्ते कुठवर पुरे पडणार? या कामाला आजवर कधी पैसे कमी पडले नाहीत. पैशामुळे हे थांबले नाही. याचे श्रेय जाते आमच्या देणगीदारांना. पण आता हे काम फ़ार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि हे काम पुढेही सुरू रहावे ही आपली मनोमन इच्छा असेल तर या कामाला देणगी द्यायला हवीच. नाही का? मग ती कितीही असो. अगदी दहा रुपयांपासून कितीही देणगी द्या. हे कार्य बंद पडू नये असे जर मनोमन वाटत असेल तर द्या. आपली देणगी या कामाला आर्थिक बळ तर देतेच पण नैतिक पाठबळही देते हेही लक्षात घ्या. देणगी देण्यासाठी अकाउंट. A/C Name : E Sahity Pratishthan A/C No. 32631252535 Account type : Current Account Bank :State Bank of India IFSC : SBIN0005354 अनेकदा लोकांचा असा गैरसमज असतो की विनामूल्य, विनामोबदला काम करणारे स्वयंसेवक मोकळेच असतात, त्यांना काही काम नसतं म्हणून लोकांना मदत करतात. तसाच एक गैरसमज म्हणजे दान किंवा देणगी देणार्या लोकांकडे अतिरिक्त पैसे असतात आणि त्यांना ते खर्च कसे करावे ते समजत नाही. हे दोन्ही समज चुकीचे आहेत. आपला वेळ आणि पैसा सत्कारणी लागावा म्हणून हे लोक तसे वागतात. आपणही आपला वेळ व पैसा सत्कारणी लावावा हीच सदिच्छा. आमच्या देणगीदारांची नावे या पेजवर जाहीर करतो. धन्यवाद टीम ई साहित्य प्रतिष्ठान |
गेल्या काही वर्षांतील देणगीदारांची नावे
विद्या दामले वसंत दत्तात्रय दांडॆकर सुरेंद्र कुलकर्णी (अनेक वेळा) गुरुप्रसाद पणदुरकर- वडील शिक्षणव्रती दिनकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त वसंत दांडेकर ख्रिस्तोफ़र रिबेलो(नियमित दरमहिना १०० अनेक वर्षे) निरंजन जोशी सुधाकर अडकर अनामिक (१ नोव्हेंबर२२, मुंबई, ५०००) डॉ. सरोज सहस्रबुद्धे मयुरेश दिवेकर सौरभ वागळे अक्षय राजेंद्र गणेश भारतराव चंद्रशेखर S अरविंद टिपले निरंजन जोशी संगीता जोशी माधव पुराणिक जयश्री पटवर्धन किशोर कुलकर्णी हर्षवर्धन बापट सिद्धेश विनायक मनोहर वाघ डॉ. नीलिमा कुलकर्णी सुचिता हरिश्चंद्र पाटील सचिन बोरसे ओंकार आनंद येल्लूरकर शिवाजी दादडे राजेंद्र दामोदर पाटणकर सुनिल कशेळकर मल्लिकार्जून सोपल सुनील वाघ अरुंधती बापट पंकज फडणीस विद्या दामले साहेबराव जवंजाळ रविंद्र पंडित निरंजन जोशी सुधाकर अडकर घनश्याम पाटील गुंडेराव भीमराव पाटील राजेंद्र कमलाकर ओरपे संदीप बोडके प्रसाद शेजवळकर अमर शेळके संदेश भिसेकर कृष्णा जाधव सागर सु- लक्ष्मीकांत हितेश हातझाडे शशिकांत श्रीधर लागवणकर दिवाकर श्रोत्री चंद्रशेखर मांडे माधव बोराळे राहुल परदेशी प्रशांत वाघ संकेत लाठकर ख्रिस्तोफ़र रिबेलो(नियमित दरमहिना) चंद्रकांत नारखेडे सुभाष गुगले अनिल रानडे शिल्पा आवळे विनायक वाघू अशोक कोठारे भाग्यश्री साठे विवेक खाडिलकर अभिजीत देहेरकर वसंत दांडेकर वसंत बागुल चारुदत्त वाघ व्ही एम वाघचौरे चंद्रकांत नारखेडे अनिल रानडे शैलजा डेरेबैल मनोहर वझे MAYURESH BHALCHANDRA VIJAY V JESTE/ANURADHA MrKIRAN N V JOSHI DEEPALI VINAYAK RAIKHELKAR SAGAR BH MAHESH PRABHAKAR GAJANAN M SABNIS SHRIPAD ANIL MODAK PRADIP G SHIRODKAR AVINASH SIDDHART HEMANT MADHUKAR K PRASHANT/B prashant.p DIPESH K DHAMANKAR Ulhas P Mr. MILIND SHANKAR GHANEKAR GANESH RAMDAS SUBHASH VISHWANATH |