सर्वांना समजेल अशा मराठीत
भावार्थ ज्ञानेश्वरी संगीतमय पारायण ऑडीओ
श्री. विजय पांढरे यांच्या भावार्थ ज्ञानेश्वरीचे सौ. राधिका हंगेकर यांनी केलेले संगीतमय पारायण
अध्याय - १ |
अध्याय - २ |
आध्याय - ३ |
अध्याय - ४ |
अध्याय - ५ |
अध्याय - ६ |
अध्याय - ७ |
अध्याय - ८ |
अध्याय - ९ |
भाग - १० |
भाग - ११ |
भाग - १२ |
१३ ते १८ अध्याय मूळ ज्ञानेश्वरी पारायणा नंतर खाली दिली आहे
मूळ ज्ञानेश्वरी पारायण : डॉ अशोक धांडे यांच्या सुश्राव्य आवाजात
डॉ. अशोक धांडे यांच्या सुस्पष्ट उच्चारांत आणि अस्खलित वाणीतून वाचलेली श्री ज्ञानेश्वरी आमच्याकडून मराठी श्रोत्यांसाठी विनामूल्य सादर होत आहे.
ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े यापुर्वी श्री. विजय पांढरे यांच्या भावार्थ ज्ञानेश्वरीचे सौ. राधिका हंगेकर यांनी केलेले संगीतमय पारायण सादर केले होते. ते अद्यापही श्रोत्यांसाठी उपलब्ध आहे. परंतु अनेक श्रोत्यांकडून मूळ ज्ञानेश्वरीच्या पारायणाची विचारणा करण्यात येत होती. अशा वेळी भुसावळ येथील डॉ अशोक धांडे यांनी स्वखर्चाने स्वतःहून ही मूळ ज्ञानेश्वरी पारायण करून रेकॉर्डिंग करून उपलब्ध करून दिली. यात मूळ ज्ञानेश्वरीचे वाचन तर आहेच परंतू प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्या अध्यायाचे सार आणि आधीच्या अध्यायाचे सूत्र सांगितले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी समजून घेण्यास हातभार लागतो. डॉ अशोक धांडे यांनी ज्ञानेश्वरीवरील सर्व प्रमुख भाष्यकारांचे अध्ययन केले असून त्यांच्या पारायणातून त्यांची ही समजदेखिल प्रत्ययाला येते. ज्ञानेश्वरी हे मराठीचे भूषण. त्यातला रसाळपणा ओव्यांच्या माध्यमातून चाखता यावा हीच अपेक्षा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही सुंदर भॆट आम्ही श्रोत्यांसमोर ठेवत आहोत. कशी वाटली ती आम्हाला आणि डॉ अशोक धांडे यांना नक्की कळवा.
[email protected]

प्रस्तावना
|
अध्याय पहिला
|
अध्याय दुसरा
|
अध्याय तिसरा
|
अध्याय चवथा
|
अध्याय पाचवा
|
अध्याय सहावा
|
अध्याय सातवा
|
अध्याय आठवा
|
अध्याय नववा
|
अध्याय दहावा
|
अध्याय अकरावा
|
अध्याय बारावा
|
अध्याय तेरावा -१
|
अध्याय तेरावा - २
|
अध्याय चवदावा
|
अध्याय पंधरावा
|
अध्याय सोळावा
|
अध्याय सतरावा
|
अध्याय अठरावा- १
|
अध्याय अठरावा - २
|
अध्याय अठरावा -३
|
अध्याय अठरावा - ४
|
अध्याय अठरावा -५
|
b
|
समारोप
|
a
|
डॉ. अशोक धांडे यांचे इतर ऑडिओ ऐकण्यासाठी खालील लिंक्सना भेट द्या
श्री गजानन विजय : https://drive.google.com/folderview?id=0B8SFPZCVTbxfLXZWREhGLW9McGs&usp=sharing_eil
ही लिंक सुरू करण्यापुर्वी आपलं गुगल अकाउंट सुरू करणं आवश्यक आहे
भाग - १३ |
भाग - १३/१ |
भाग - १४ |
भाग - १५ |
भाग - १६ |
भाग - १७ |
भाग - १८ |
भाग - १८-१ |
भाग - १८-२ |
वैश्विक अध्यात्मीक चिंतन- श्री. ह भ प. विजय पांढरे
१
२ ३ ४ ५ |