भावार्थ ज्ञानेश्वरी/ मूळ ज्ञानेश्वरी
मूळ ज्ञानेश्वरीतील जे शब्द आता प्रचलित नाहीत त्यांच्या ऐवजी सध्याचे शब्द टाकून बनवलेली ज्ञानेश्वरी.
समजायला सोपी, पण मूळ काव्याचे सौंदर्य अबाधित ठेवून केलेली भावार्थ ज्ञानेश्वरी
महाराष्ट्राचे माजी चीफ़ इंजिनियर श्री विजय पांढरे यांनी रचलेली...
या सोबतच ज्ञानेश्वरीची मूळ संहिता ई पब मध्ये व PDF मधेही उपलब्ध आहे.
मूळ ज्ञानेश्वरी ई पब मधे
श्री. गणेश भारतराव रासने यांनी वडिलांना वाचता यावी अशी
मोठ्या फॉंट आणि ईपब मध्ये ज्ञानेश्वरी संकलित केली.
श्रीसाखरे महाराज सांप्रदायिक प्रत वापरून ही शुद्ध केली आहे.
जगभरातील मराठी वाचकांना ती विनामूल्य उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी ती
ई साहित्य प्रतिष्ठानकडे सुपूर्द केली आहे. ज्ञानपिपासूंनी त्याचा लाभ घ्यावा हीच विनंती.
गणेश भारतराव रासने,
दहेज, जि. भरूच, गुजरात.