इत्यर्थ हे ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े प्रकाशित होणारे मराठी अनियतकालिक. विविध गद्य प्रकारचे मराठी साहित्य यात वाचायला मिळेल. कथा, ललित, विज्ञान, इतिहास, आरोग्य इत्यादी सर्व काही.
अशाच प्रकारचे मराठी कवितांसाठी नेटाक्षरी, लहान मुलांसाठी मराठी बाल नेटाक्षरी, मराठी संगीत आणि काव्यवाचनासाठी स्वरनेटाक्षरी, मराठी विनोदासाठी ई श्टाप असे अनेक प्रकल्प ई साहित्य प्रतिष्ठान तर्फ़े चालतात.