eSahity.com
  • मुख्यपान
  • पुस्तके
    • गद्य >
      • कथा
      • कादंबरी
      • इतिहास
      • नाटक
      • भावबंध
      • वैचारिक
      • चरित्र
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्गट भारी
      • विनोद
      • इत्यर्थ
      • कला
      • माहिती
    • काव्य >
      • नेटाक्षरी
      • काव्यसंग्रह
      • गझल
      • त्रिवेणी
      • इतिहास
      • विनोद
    • ई मॅगझीन >
      • इत्यर्थ
      • बालनेटाक्षरी
      • ई श्टाप
      • नेटाक्षरी
    • बालसाहित्य >
      • बालगोष्टी
      • बालगाणी
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्घट भारी
      • बालनेटाक्षरी
    • अध्यात्म >
      • भावार्थ ज्ञानेश्वरी
      • ज्ञानेश्वरी ऑडिओ
    • ऑडिओ >
      • ज्ञानेश्वरी
    • इतर >
      • संस्कृत
      • पाककला
      • खेळ
      • संगीत
      • कृषी
      • कामसूत्र
      • चित्रकला
      • फ़ोटोग्राफ़ी
      • मूर्तीकला
      • व्हिडीओ
  • दिशा
  • उपक्रम
  • प्रतिसाद
  • कट्टा
  • आम्ही कोण
  • संपर्क
  • सभासदत्व
  • देणगी
ऑडिओ ई पुस्तकं (कानगोष्टी)


​इथे ऑडिओ ई पुस्तकं ऐकता येतील. तसेच भाषणांचा संग्रहही आहे. संगीत विभाग आणि ऑडिओ ज्ञानेश्वरी यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत.
इतर ई पुस्तकं तुम्ही डाऊनलोड करून नंतर वाचू शकता. मात्र ई ऑडिओ पुस्तकं डाऊनलोड करण्याची सोय नाही. ती Online ऐकू शकता.
Picture

या विभागात आपले पुस्तक अपलोड करण्यासाठी, किंवा या विभागाबद्दल अधिक माहितीसाठी: [email protected]
अंजना लगस : 8208834250
काळोख- दीर्घकथा
लेखक- व अभिवाचक-  अरुण कुळकर्णी (73592 12211
Picture

काळॊख भाग १
काळॊख भाग २

काळॊख भाग ३

​काळॊख भाग ४
- इंडियन क्रो- बालगोष्टी
अभिवाचक :- कु. अश्विनी पाटील (विद्यार्थिनी इयत्ता ७ वी)--आई - शिवांजली पाटील - 9699425344
लेखक :- श्री. सुधीर मराठे - (मोबाईल - 9869663989)
Picture

ईंडियन क्रो भाग १
ईंडियन क्रो भाग २

ईंडियन क्रो भाग ३

​ईंडियन क्रो भाग ४

हलकं फ़ुलकं           लेखिका : सौ. मधू शिरगावकर 9822208197
अभिवाचक सौ. स्मिता कुलकर्णी  9923798089  email id - smitaakuulkarni@gmail
Picture
​तह 

आई  


पुढे मागे 

ओला की सुका 

फेबुमत्वे 

वेडीचा बाजार 


​गणुगप्पा
 
​व्यायाम आणि अध्यात्म
 
आडनावे 

सवय

 
ऋणानुबंध 
लकी अनलकी 
​
ट्राफिक  
मौनात अर्थ सारे - कादंबरी (45 minutes)
लेखिका : सौ. सोनाली सामंत प्रभूतेंडोलकर (9850517922)                               अभिवाचक : सौ. प्रज्ञा जन्नू (9764659697)
Picture
​भाग १


भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५
भाग ६

​भाग ७
मन पाखरु वेल्हाळ 
लेखिका व अभिवाचक : सौ. वैजयंती डांगे : 9922627096
लेखिका व अभिवाचक 
सौ. वैजयंती डांगे : 9922627096
Picture
​१ शब्दप्रभू 

२ वसुधैव कुटुंबकम 
३ बालपण देगा देवा 
४ पहिले प्रेम 

५ बंदिस्त 
६ कोपरा 

७ उंबरा 

८ संकल्प 

९ हुंकार 

​१० प्रकाश 
​११ मनरंग 

१२ गुढी 

१३ बजेट 

१४ प्रवाह 

१५ तल्लीनता 
१६ उन्हाळा 

१७ अभाव 

१८ तारुण्य आणि त्यानंतरचा वर्तमान
 
१९ विसरलेले माणसे 
२० निरोप कसला घेता माझा 
कचऱ्यामध्ये लपली आहे लक्ष्मी 
लेखक : पंकज कोटलवार : मो - 9422965218             अभिवाचक : वीणा मुंगी : मो- 9689873474
Picture
Manogat 1
१ ज्याच्या घरी कचरा शून्य तो कमवेल पुण्य 
२ कोण करील या प्लास्टिक सुराचा अंत 
३ वापरा फेका; हा पर्यावरणाला धोका 
४ कचऱ्यातून संपत्ती  – बिनिश देसाई 
५ प्लास्टिक योद्धे 

​६ कचऱ्यामध्ये लपली आहे लक्ष्मी
७ उतू नका, मातू नका !
८ शहराची साफसफाई तंदुरुस्त शरीराची कमाई
९ आर्यलंडहून भारतात आलेला स्वच्छतादूत – कॅरॉन रॉनस्ले
१० जर्मनीने सोडवली कचऱ्याची समस्या 
इंदिरा नीती​
लेखक : श्री. यशराज पारखी (मोबाईल : 9373335922 / 9922992210)          अभिवाचक : अंजना लगस (मोबाईल : 8208834250)
Picture
मनोगत
​मुझमै है इंदिरा

मोतीलाल नेहरू यशोगाथा
पंडित जवाहरलाल नेहरू
सरदार पटेल

 इंदिराचे बालपण
​
मै तिरंगा छोडूंगी नहीं
परदेशात शिक्षण व विवाह
काँग्रेस अध्यक्ष आणि पती -पिता छत्र हरपले
पंतप्रधान शास्त्री व इंदिरा मंत्री
पुन्हा पंतप्रधान
आणीबाणी का?

​20 सूत्री कार्यक्रम
लास्या (कथासंग्रह) 
लेखिका : संजीवनी देशपांडे (मोबाईल : 9860787611)                          अभिवाचक : वैजयंती डांगे (मोबाईल : 9922627096)
Picture
लास्या: प्रस्तावना
स्त्री मनातील तरल संवेदनानुभव
​विजिगीषा ही प्राचीन आणि आधुनिक दोन काळात घडणारी कथा आहे. काळ बदलला तरी स्त्रीच्या आयुष्यातील काही मूलभूत गोष्टी फारशा बदलत नाहीत. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडणार्‍या दोन भिन्न कालखंडातील नायिकांचा हा प्रवास आहे. 
विजिगीषा  भाग १

विजिगीषा  भाग २

विजिगीषा  भाग ३

विजिगीषा  भाग ४

​विजिगीषा  भाग ५

विजिगीषा  भाग ६

विजिगीषा  भाग ७

विजिगीषा  भाग ८

विजिगीषा  भाग ९

विजिगीषा  भाग १०
​विजिगीषा  भाग ११

​विजिगीषा  भाग १२
विजिगीषा  भाग १३
​
​विजिगीषा  भाग १४

​विजिगीषा  भाग १५


सावली १

सावली २

सावली ३

सावली ४

सावली ५

​सावली ६
सावली ७

सावली ८
​
सावली ९
सावली
अलेक्सा (बालगोष्टी)
लेखिका व अभिवाचक :-  मीना खोंड (7799564212)
Picture
मनोगत

 अलेक्सा. 

 शाब्बास 

माणसातील माणुसकी
चिऊ ताई 

​चला बागेत जाऊ
खरी पूजा 
 
राखी
 
सोलर मून

इंस्टंट फुड

​ सहल
कोडं (कादंबरी)- ११० मिनिट)
अभिवाचक : 
विणा विनीत मुंगी 9028974231
लेखिका :
मधू शिरगांवकर 9822208197
Picture
 मनोगत


कोडं- भाग- १

कोडं- भाग- २


कोडं- भाग- ३

कोडं- भाग- ४


कोडं- भाग- ५

कोडं- भाग- ६-१

कोडं- भाग- ६-२

कोडं- भाग- ७-१

कोडं- भाग- ७-२

कोडं- भाग- ७-३
कोडं- भाग- ८

कोडं- भाग- ९-१

कोडं- भाग- ९-२


कोडं- भाग- १०-१

कोडं- भाग- १०-२

कोडं- भाग- ११

कोडं- भाग- १२-१

कोडं- भाग- १२-२

कोडं- भाग- १३

कोडं- भाग- १४
कोडं- भाग- १५

​कोडं- भाग- १६
सूर्यपुत्र लोकमान्य
लेखिका : डॉ. स्मिता दामले 9867364634      अभिवाचक : डॉ. नीलिमा कुलकर्णी 9619911705
Picture
1  मनोगत 
लोकमान्य 1 & 2
4 प्रखर बुद्धिमत्ता 


5 कायदेपंडित 

6 सुधारक 

7संस्कृत पांडित्य- १

8संस्कृत पांडित्य-२ 
9 संस्कृत पांडित्य - ३ 
10 व्यक्तिमत्त्व आणि लोकसंग्रह- १
11 व्यक्तिमत्त्व आणि लोकसंग्रह-२ 
12 व्यक्तिमत्त्व आणि लोकसंग्रह- ३
​
13 व्यक्तिमत्त्व आणि लोकसंग्रह-४ 
14 राजकारण
15 Father of unrest
16 लोकमान्यांच्या आयुष्यातील वादळं
17 कोल्हापूर प्रकरण
18 टिळक-आगरकर वाद
19 ग्रामण्य प्रकरण
20 राजद्रोहाचा पहिला खटला
21 ताईमहाराज प्रकरण
22 राजद्रोहाचे खटले
23 चिरोल खटला

24 अलौकिक अंतयात्रा
25 घटनाक्रमाची सनावळी
 बाळासाहेब ठाकरे यशोगाथा
लेखक : श्री. यशराज पारखी (9373335922 / 9922992210)
अभिवाचक : सौ. शुभांगी महेकर (9421100153)
Picture
प्रस्तावना

मनोगत !

यशोगाथा आभार
प्रबोधनचे प्रबोधनकार !
लहानपण , संस्कार !
मी मार खाणार नाही
मातृछत्र हरपले  
संसाराची  घडी, 
मराठी माणसाचे स्वराज्य 
 शिवसेनेची घोडदौड 

शिवशाही
महाराष्ट्राची इज्जत
 
पितृछत्र  हरपले , 
गाव तेथे शाखा
दैनिक  सामना 
भगवा झेंडा फडकला
अर्धांगिनी हरपली  
आजारपण
आखीर यमराज जीत  गया

महाअंत्ययात्रा
पिताश्री  आणि  उद्धवजी
बाळासाहेब व राजसाहेब
दिलदार मैत्री, 
राजकारण आणि सिनेसृष्टी, खेळाडू !
कलाकार 

दरबार १ 

दरबार २ 


उद्योगपती 


पुणे 

गर्व आहे आम्हाला 

संत महात्मे 

स्वयंभू सरकार ! 
पंच लाईन्स !
जीवनरंग  (कथा)​
लेखिका : श्रीमती राही लिमये (9860499623)
अभिवाचक : श्री प्रसाद केळकर 
फोन नंबर - 9370197883
व्हॉटसप नंबर - (8805004680)
Picture

 मनोगत

हरवले ते गवसले 
 गजर्‍याची नीरगाठ 

 तिचाच उंबरठा 
 
ऋणानुबंध 

अहंकार 

​आपला मित्र  

भावबंध 
 
पाझर 1

पाझर 2 

स्पेस 

 निर्णय 1 

निर्णय2
पान्हा
थोडे... हसू... 
      थोडे... आसू...
लेखक व अभिवाचक:  अरुण कुळकर्णी ७३५९२१२२११ किंवा ७२२८८८४०३०
Picture
​आबा म्हार

तो कुठे असेल

जगावेगळी श्रद्धांजली-१

जगावेगळी श्रद्धांजली-२

जगावेगळी श्रद्धांजली-३


नर्मदा


माणूस

पोर्ट्रेट

मैत्रीण बायको मी व मित्रमंडळ-१

मैत्रीण बायको मी व मित्रमंडळ-२


​वाकळ
शापित कॅमेरा
लेखक : निरंजन कुलकर्णी 
Contact : 7020046267
अभिवाचक : मयुर कुलकर्णी 
Contact : 9960901144
Picture
​​
शापित कॅमेरा भाग १


शापित कॅमेरा भाग २

शापित कॅमेरा भाग ३

शापित कॅमेरा भाग ४

शापित कॅमेरा भाग ५

​​नियती
​ए.पी.जे.अब्दुल कलाम रहस्यमंथन
Picture
​अभिवाचक : अंजना लगस
Contact : 8208834250
मनोगत

​ए पी जे अब्दुल कलाम - भाग १

ए पी जे अब्दुल कलाम - भाग २

ए पी जे अब्दुल कलाम - भाग ३

ए पी जे अब्दुल कलाम - भाग ४

​ए पी जे अब्दुल कलाम - भाग ५



लेखक : श्री. यशराज पारखी
Contact: 9373335522/ 9922992218
मी मेल्यानिया बोलते -
​लेखक : डॉ. नितीन मोरे (9869673415)
अभिवाचक : अंजना लगस (8208834250)
Picture
.​   
 मनोगत
मी मेल्यानिया बोलते..! 
माझे यू ट्यूब चॅनेल भाग - १
माझे यू ट्यूब चॅनेल भाग - २ 
मी आणि माझे स्टेटस ! भाग - १
मी आणि माझे स्टेटस ! भाग - २ 
माझा आवडता नवरा 
कांदेपोह्यांच्या गोष्टी! भाग - १
कांदेपोह्यांच्या गोष्टी! भाग - २ 
कांदेपोह्यांच्या गोष्टी! भाग - ३ 
​कांदेपोह्यांच्या गोष्टी! भाग - ४ 
कांदेपोह्यांच्या गोष्टी! भाग - ५ 
राणीची दोन पत्रे पत्र क्र. १ - भाग १ 
राणीची दोन पत्रे पत्र क्र. १ - भाग २
राणीची दोन पत्रे पत्र क्र. २   
एका डासीचे मनोगत

एक सुखचित्र

पत्नीधर्माचे स्तोत्र
एका शर्यतीची गोष्ट  भाग -  १
एका शर्यतीची गोष्ट  भाग -  २
पक्ष्यांचे नंदनवन - सिक्कीम
लेखिका : प्रतिभा गोरे (9404234340)
अभिवाचक :: डॉ. निलीमा कुलकर्णी (9619911705)
Picture
मनोगत १


मनोगत२


प्रस्तावना


गजोलडोबा

गजोलडोबा २

लाटपंचर 1

लाटपंचर २

केवजिंग

बोरांग १

​बोरांग २

ओखरे

मारतम १

मारतम २

कालूक

​बी गार्डन


अभिप्राय
अमिताभ बच्चन
झिरो टु हिरो

लेखक : यशराज पारखी (9373335922)
अभिवाचक : वैजयंती डांगे (9922627096)
मनोगत​
Picture
​भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५
भाग ६

भाग ७
​
भाग ८
​भाग ९

भाग १०

भाग ११

भाग १२

​
भाग १३

भाग १४


भाग १५
भाग १६
 श्रीमंत धीरुभाई अंबानी रहस्यमंथन (सात भाग- ४६ मिनिटे)
लेखक : श्री. यशराज पारखी (9373335922)
अभिवाचक : सौ. वैजयंती डांगे (9922627096)
हे धीरुभाई अंबानी यांचे चरित्र नाही. या पुस्तकात लेखकाने त्यांच्या वैभवप्राप्तीच्या मार्गाचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले आहेत जे सर्व लोकांना लागू पडतील. या निष्कर्षांचा अभ्यास व वापर करून आपणही आपल्या वैभवात भर घालू शकाल. ऐकलेच पाहिजे असे पुस्तक.
Picture
मनोगत

भाग १
​
भाग २

​भाग ३
भाग ४

​भाग ५

भाग ६
​
​भाग ७
गुलमोहर (ललित लेख)
लेखिका व अभिवाचक: डॉ. स्नेहल चाटुफळे (Ph. 9987084741)
Picture
मनोगत

१.वास्तुशांत
२.बाळाची झोप
३.श्रीमंत कोण?
४.cut off your sleep!
५.मूल म्हणजे...
६.communication skills
७.घड्याळ आणि कॅलेंडर
८. मन आणि मंदिर
९.अशी ही समाजसेवा
१०.वातावरण


मण्यांची टोपी
एक गूढकथा ( ४८ मिनिटे)
लेखिका : विनीता देशपांडे - 7057574272
अभिवाचक : स्मिता सैंदानकर - 9423932203
Picture
प्रस्तावना
भाग १



भाग २


भाग ३

​

​भाग ४
भाग ५

भाग ६



भाग ७



​भाग ८

​भाग ९
Picture
नियती (कादंबरी)
लेखक : प्रतिक म्हात्रे:- 8888198850

अभिवाचक : वैजयंती डांगे :-  9922627096
असं म्हणतात की कोणतंही नातं टिकण्यासाठी सहवास अत्यंत महत्वाचा असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त सहवासात राहिलो तर आपल्याला त्या व्यक्तीची सवय होते. काही कारणास्तव आपण त्या व्यक्तीपासून दुरावलो आणि त्या नात्याला योग्य न्याय देऊ शकलो नाही तर ते नातंच दुरावतं. कारण निसर्ग नियमानुसार घरट्यातून बाहेर पडणाऱ्या एकट्या पिल्लाला जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या आधाराची गरज असतेच. काय होतं जेव्हा आपण नकळत कुणाकडे तरी आकर्षित होतो आणि मग काही काळाने त्या नात्यात दुरावा येतो?? काय होतं जेव्हा आपली जागा दुसरं कुणीतरी घेतं?? आपल्या सर्वांच्याच जीवनात प्रसंगानुसार येणारे चढउतार, त्याचा आपल्या जीवनावर परिणाम असे मानवी जीवनाचे अनेक पैलू ह्या कथेमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतील.

​मनोगत
भाग १

भाग २
अ
भाग ३
अ
भाग ४
अ
भाग ५
अ​
भाग ६
भाग ७

भाग ८

भाग ९
भाग १०

भाग ११

भाग १२
a
भाग १३
a
भाग १४
a
भाग १५
a
भाग १६
a
भाग १७
a
भाग १८
भाग १९
​भाग २०
भाग २१
भाग २२
भाग २३
भाग २४
भाग २५
भाग २६
भाग २७
भाग २८
भाग २९
भोग
लेखक : मिलिंद कुलकर्णी  - 8171030307
अभिवाचक : स्मिता सैंदानकर 
9423932203
प्रस्तावना
Picture
प्रवास
अजूनही मी तुझीच आहे
हेल्लो मिस्टर अय्यर
एवढे मी भोगले की
शब्द-शक्ती
लेखक : डॉ. मुरलीधर भावसार 
अभिवाचक :  डॉ. मुरलीधर भावसार  व आश्विनी भावसार 
मोबाईल  : 7020144163

Picture
​ प्रस्तावना
शब्दशक्ती- भाग १
शब्द शक्ती भाग २
लियो टॉल्स्टॉय यांच्या कथा 
लेखिका : - वृषाली जोशी  9921746245
अभिवाचक : -  स्मिता सैंदानकर 9423932203
प्रेम तिथे देव-१ -२- ३-४
दुर्लक्षित ठिणगी १ -२ -३
​४-५
प्रेमाची महती १ -२ -३

​४- ५

रिकामा ताशा

अस्वलाची शिकार


​तीन साधू
Picture

​छोटारडा सैतान



तीन प्रश्न

​
​अती प्रिय
Picture
अपराजिता (कथासंग्रह)

लेखिका : अरुंधती बापट : 9423003528
​
अभिवाचक: शुभांगी महेकर : 9421100153


प्रस्तावना

माया- १- २

आवर्त १ २ ३

षोडशी १ २ - ३

​विश्वास प्रेमाचा  १-२-३

परित्यक्ता १ २ ३ ​

अपराजिता १ - २ - ३

Picture
कथासंग्रह : एकटी
लेखिका : आशा पाटील      9422433686
अभिवाचक : वैजयंती डांगे   9922627096


प्रस्तावना

रकमा


​पतंग १-२

जबाबदार कोण १-२
​फ़सवणूक १-२

​आभास १ २

​अट्टाहास १-२ 


​
एकटी १ -२ -३
​
​एकटी ४-५-६
अरण्यानुभव 
लेखिका : डॉ. नीलिमा कुलकर्णी 
अभिवाचक :  डॉ. नीलिमा कुलकर्णी 
मोबाईल क्रमांक : 9619911705
Picture
प्रस्तावना
​
जंगलातील पशूसफारी म्हणजे काय?

जबाबदार निसर्ग पर्यटन

कान्हा राष्ट्रीय उद्यान

वाघांचा इलाका- रणथंभोर 

बांधवगढ अभयारण्य
​
नांदुर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
मळभ 
लेखिका व अभिवाचक : सौ. वैजयंती डांगे 
मोबाईल क्रमांक : 9922627096
Picture
1

2

3
पुस्तकाचे नाव :- पियुचे स्वप्न 
लेखक व अभिवाचक : अरुण वि. देशपांडे 
मोबाईल क्रमांक :- 9850177342
​प्रस्तावना

माझी शाळा

फादर्स डे

वाढदिवस तुझा

रंगांचा सोहळा

नातीगोती

बैलपोळा
​
सारेच किती भाग्यवान
कंटाळा

आज्जी सांगते मला

विजयादशमी

पियुच्या स्वप्नात

आबा

ससोबाचा वाढदिवस
दिवाळीची भारी गम्मत

​हत्तीदादा हत्तीदादा
संस्काराचे मोती 
लेखक : राजेंद्र शेळके  :- 9823425852
अभिवाचिका : स्मिता दाभाडे :- 9623491920
Picture
लेखकाचे मनोगत 


 झोका

अमावस्येची रात्र

 यमुना

 पोळा

पाऊलवाट

अव्यक्त प्रेम

संस्काराचे मोती

यात्रा

गिडूची शाळा
अभिवाचिका : स्मिता अनिल सैंदानकर 9423932203
लेखिका : अनघा हिरे 9422284116

गिडू नावाच्या एका कोंबडीच्या पिल्लाचा शाळेतला पहिला दिवस. आणि कोकोच सरांच्या शिकवणीची गंमत ऐकायची आहे? वाचायची आहे. चित्रावर क्लिक केलं तर पुस्तक उघडेल. आणि बाजूला ऑडिओ क्लिक केले की ऐकू पण येईल.
Picture
गिडूची शाळा: भाग १ 

गिडूची शाळा: भाग २
गिडूची शाळा: भाग ३
असे लिहिले होते लोकमान्य टिळकांनी 100 वर्षांपूर्वी 

लेखक : लोकमान्य टिळक
​
संकलन: पुनम सिंगवी : 9323291890
अभिवाचिका : डॉ. नीलिमा कुलकर्णी  :  9619911705
प्रस्तावना : पुनम सिंगवी
Picture
1 हे असे अजून किती काळ चालायचे?
२ कमिशनांचा हंगाम

३ शेतकर्‍यांची स्थिती कशी सुधारता येईल?
४ देशी भाषांची दैना

५ भारताच्या आर्थिक समस्या

६ स्वराज्य आणि सुराज्य

७ खरे विद्यापीठ कोणते?

​​८ यंदाचा गणपती उत्सव

​
 प्रारब्ध- कथासंग्रह (एकूण तीन कथा )
लेखक : सुरेंद्र पाथरकर : 8554836989
अभिवाचिका : अंजना लगस : 8208834250
लेखकाचे मनोगत
कथा 1- मर्सी डेथ
कथा 2- प्रारब्ध (७ भाग- ३८ मिनिटे)
Picture
कथा 3-तुझे ते माझे (१० भाग- ५५ मिनिटे))
अनाहुत (कादंबरी) (८० मिनिटे)
​लेखक : जगदिश खांदेवाले  (9158661638) 
अभिवाचन : वैजयंती डांगे (9922627096)
काही विशिष्ट कालावधीनंतर घटना स्वत:ची गती धारण करतात व तुम्ही फक्त साक्षीदार असता असे ब्रिगेडियर बात्रा नेहमी म्हणायचे त्याची सेकंड लेफ्टनंट राजेशला प्रचिती येऊ लागली होती.
सेकंड लेफ्टनंट राजेशला हा अनुभव इतका अनपेक्षित होता की आल्या प्रसंगाला सामोरे जात असता कर्तव्य पालनाचा आनंद पण तो व्यक्त करू शकत नव्हता.
जे काही त्याच्या बाबतीत घडत होते त्याकरता कोणालाही दोष न देता तो ज्या आत्मविश्वासाने सामोरे जातो त्याला खरंच तोड नाही.
याला तो कसा सामोरा जातो याचा हा आढावा. 

Picture
सादल 

दिल्ली १

दिल्ली २

सज्जनपूर्

मार्बलगंज१
अ
मार्बलगंज२

मार्बलगंज३


​अर्थकारण १

​​अर्थकारण २
​घरचा अहेर 

परिश्रम १

परिश्रम २


परिश्रम ३

युद्धाचे ढग १

अ
युद्धाचे ढग २

युद्धाचे ढग ३


युद्धाचे ढग ४

परत सेनेत 
आहे ठाणे माझे सुंदर तरीही

अभिवाचन- डॉ. नीलिमा कुलकर्णी : 9619911705
लेखक : पुनम सिंगवी 9323291890
बाजूला दिलेल्या कव्हरवर क्लिक करून पुस्तक उघडून वाचू शकता.
खालील ऑडिओ लिंक्स वरून पुस्तक ऐकू शकता. ई साहित्यवरच फ़क्त असे उपलब्ध आहे.
लेखकाचे मनोगत
Picture
​१. कृत्रिम श्वासनलिकांनी तलाव वाचतील का ?
२. बिल्वदली, कमलपुष्पे ठाणे नगरी !

३. समृध्द परंपरांचं जतन 

४. प्राचिन वृक्ष 
५. ठाणे खाडी लगत असलेला बहुचर्चित भराव 

​६. गच्चीवरील बागेतील हिरवा आनंद 
७. फळांनी लगडलेला गच्चीतला करमळ 


​८. मुंडा डोंगर एक आव्हान 
​९. निसर्गपूजा : एक आमंत्रण आणि आवाहन 
१०. पटली ओळख छायाचित्रांतील ठिकाणांची ?
११. ठाणे जिल्ह्याचे पर्यावरण अजूनही सावरता येईल !
१२. वणव्यांची तमा न बाळगता वृक्ष लावणारे हजारो हात हवे आहेत !
१३. स्वच्छ शहरे - जबाबदारी कोणाची ?
१४. ... तर या देशात अनेक चंद्रशेखर निर्माण होतील 

 पेरजागढ एक रहस्य - भाग १_  लेखक: कार्तिक हजारे - अभिवाचक: चंद्रकांत दढेकर
लेखक कार्तिक गुलाब हजारे, चंद्रपूर, भ्रमणध्वनी : ७०३८९ ५०७६२, व्हाॅट्स ॲप क्रमांक : ९७६५३ ६७०५८
अभिवाचन : चंद्रकांत दढेकर, मुंबई, भ्रमणध्वनी : ९८३३३ ७७६४४
Picture

मनोगत

पवनचे सोनापुरात आगमन


सुरुवात

मृत्यूचे आगमन


पवनला हॉस्पिटलात नेणे

मृत्यूचे रहस्य


साधू महाराजांशी भेट

​
पवन एक कुतूहल

नमनची भेट
 मैत्रबंध 
लेखक अरुण कुळकर्णी (7359212211)
​-

अभिवाचन: वैजयंती डांगे (9922627096)
प्रस्तावना
​सुमाक्का
Picture
गोमती
पाऊ
शॊ- पीस : लेखक- अरुण वि. देशपांडे , अभिवाचक- डॉ. नीलिमा कुलकर्णी
मनोगत

-------------------------प्रत्येक कथा दोन भागांत आहे.                                   भाग १                                                                 भाग २
----------------------------------------------कथानुक्रम
Picture
सप्तक : कथासंग्रह: संगीता जोशी

Picture
Picture
1- ऋण
2- मी एक अपंग
3- सुमा
4- निर्णय
5- ​प्रवाह
6- स्वामी
7- डबे
Picture
दवबिंदू  डॉ. स्वाती गानू 
Picture
Picture
1. लहानपण देगा देवा

2. फोकस शिफ्ट झालाय

3. आधी ऐकून तर घ्या

4. ही प्रत्येकाची जबाबदारी

5. मैत्रीची सप्तपदी
a
6. एफबीवर बाप्पा अवरतात तेव्हा

a
7. भरजरी आनंदाचं कलेक्शन
a
8. आवाजाची नाना रूपं

9. व्हाय शुड आय से सॉरी

10. नाकावरच्या रागाला औषध काय 
11. बालक जेव्हा पालक बनतात

12. जपा नात्यातलं फॅशन

13. सखीची रूपं

14. मन शुद्ध तुझं

15. इगो ला दूर ठेवा
a
16. नो हरी नो वरी
a
17. दिवाळी आकाशाच्या नक्षत्रांची
a

18. गॉसिपला म्हणा बाय बाय

19. चेहऱ्याची गोष्ट

20. पन्नाशीत विशीचे चैतन्य​
अंतिम लढत : लेखक- सुरेंद्र पाथरकर

अंतिम लढत ही एक वास्तवावर आधारित थरारक कथा आहे. मातृभुमीचे रक्षण करताना राकेशला आलेले अनुभव तरुणांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
अभिवाचनाबद्दलच्या प्रतिक्रिया कळवा : अंजना लगस- ८२०८८३४२५०
कथा कशी वाटली ते कळवा-
​सुरेंद्र पाथरकर-  मोबाइल व व्हॉट्सॅप –८५५४८३६९८९
ई मेल -- : [email protected] 


Picture
Picture
प्रस्तावना

प्रकरण १

प्रकरण २

प्रकरण ३

प्रकरण ४

प्रकरण ५

प्रकरण ६


प्रकरण ७

प्रकरण ८


प्रकरण ९


​प्रकरण १०


Picture
समजुतीच्या गोष्टी

​
अरुण देशपांडे

Picture
दुरून डोंगर साजरे
जीभ गोड तर सारे जग गोड
केल्याने होत आहे रे
शेजारच्या आजी
मन मोठे असावे
Picture
मनोवेध
कथासंग्रह
लेखिका व अभिवाचक- वैजयंती डांगे
मोबाईल नंबर - ९९२२६२७०९६
 मेल आय डी - [email protected] 
जिद्द 
तोरण
तेथे कर माझे जुळती
वैदेहीची गोष्ट
Picture
मुल्यकथा
लेखिका- संगीता जोशी
अभिवाचक- अंजना लगस

8208834250
[email protected]
  आजकाल, समाजात, देशात सर्व ठिकाणी मूल्यांचा र्‍हास झाल्याचे आपल्या सर्वांच्या अनुभवाला येते, आपण हळहळतो. सगळी जबाबादारी शाळेतील शिक्षकांवर आहे असे समजतो. शालेय वयातच ही मूल्ये मुलांच्या मनात रुजविली पाहिजेत. या गोष्टी मुलांना ‘सांगितल्या’ तर त्या अधिक आवडतात असा अनुभव आहे. 
   केवळ मुलेच नाही तर तरूण आणि ज्येष्ठांनीही ऐकाव्या अशा या कथा आहेत. नक्की ऐका.
प्रत्येक कथा- ४ ते ७ मिनिटे
Picture

​

  • ​जलसाक्षरता
  • सँटा क्लॉज

  • धन
  • नमस्काराचे महत्त्व

  • संस्कारांची गरज                 
  • ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’
  • अब्बू खां ची बकरी

  • आपले सण​​
  • गायत्री मंत्र
  • ​
  • सुख आणि आनंद
  • ​
  • ऑल्वेज बी एलर्ट
  • वर्ण आणि जात—सब झूट!
  • ​
  • तुम्ही फक्त सुरुवात तर करा! ...
  • ऋषी कोणाला म्हणावे?
  • त्याला मित्र करू या
  • ​
  • पगार

  • दान
  • श्रेष्ठ दान; अवयव-दान
  • ​​
  • ताजमहल
  •       
  • सेवा व्रत

  • छोट्या मिनीची मोठी गोष्ट
  • मनुष्यजन्म-अनमोल हिरा.

  • ते   ऑपरेशन
ज्ञानेश्वरीतील आहारयोग 
Picture
सूज्ञ श्रोतेहो,नमस्कार. ज्ञानेश्वरीसारखा जीवन ग्रंथ  सर्वांचे श्रद्धास्थान आहे.पण फक्त वाचन किंवा पारायण एवढ्यापुरताच तो मर्यादित राहू नये तर त्यातले रोज मला काही आचरणात आणता येईल का ?असा दृष्टिकोन ठेवून सर्वांना अत्यावश्यक असलेल्या आहार या विषयाबद्दल ज्ञानेश्वरीत जे मार्गदर्शन केले आहे,ते  अभ्यासण्याचा हा एक नम्र  प्रयत्न आहे.
'योग:आत्मविशुद्धये‌'| योग अंतर्बाह्य शुद्धीसाठी आहे,असे गीता सांगते.योग्य प्रकारे घेतलेला आहार शरीर,मन, बुद्धी,वाणी, स्मृती या सर्व पातळ्यांवर सूक्ष्म परिणाम करतो.माणसाला देवत्वापर्यंत नेण्याची क्षमता योग्य आहारात आहे. म्हणून अन्नग्रहण करणे हा भोग नसून योग आहे.हजारो वर्षांपूर्वी उपनिषदे आणि गीतेत केलेले मार्गदर्शन आजही तितकेच उपयुक्त आहे.माऊलींनी सोप्या भाषेत आपल्याला ते समजावून सांगितले आहे.  हे मार्गदर्शन आपल्याला आचरणात आणता यावे आणि आपल्याला निरोगी, समृद्ध आणि आनंदी दीर्घायुष्य लाभावे हीच योगेश्वर श्रीकृष्ण  आणि योगियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी प्रार्थना!
डॉ.स्नेहल चाटुफळे. PhD, 9987084741
Picture
भाग १
भाग २
भाग ३
मन तळ्यात मळ्यात (लघुकादंबरी) (४५ मिनिटे)
लेखिका: अदिती कापडी 9011403156                                 अभिवाचन: निलिमा कर्णे 9021013912
Picture
वास यावा फ़ुलाचा, पण फ़ूल दिसू नये;
कानी यावेत सूर, पण कुठून कळू नये;
असं आपण आश्चर्याच्या वाटेवर
आत आत स्वतःचा शोध घेत निघावं
 
--मंगेश पाडगांवकर
(गिरकी)

मुलींचं एक वय असतं. जणू सुरवंटाचं पाखरू होतं आहे असं. काय होतंत्य काही समजतच नाही. मन एक सांगतं. बुद्धी अडवते. पण मन परत परत काही बोलतच रहातं. आणि बुद्धी त्याला समजावत रहाते. एकदा तळ्यात उतरून मनसोक्त डुंबावं वाटतं. तर दुसरं मन मळ्यात घेऊन जायला बघतं.
एका मुलीच्या या धडधडत्या हृदयाचं चित्तवेधक शब्दांकन केलं आहे. अदिती काप्डी यांनी आणि ध्वनी आहे निलिमा कर्णे यांचा.
ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया दोघांनाही कळवा. 


पाठराखीण

घुसमट

दुर्लक्ष

दुनियादारी


चिकित्सा

फ़्री बर्ड

हलकेच

शहाणपण


​मनोगत​

Picture
सागरकिनारे: (कथासंग्रह): लेखिका- शुभांगी पासेबंद
मनस्वी कथांचा संग्रह. अतिशय सहज उमलणार्‍या कथा. कोणतेही अवडंबर नाही. अगदी रोजच्या सामान्य जगण्यातून नवा अर्थ शोधणार्‍या कथा.
नक्की ऐका.  

Picture
दोन कथा
काव्याची गोष्ट
मुझे जीने दो
रॉंग नंबर
डबल करोना वॉरियर
मधुमालती
गुणाई
सागरकिनारे
  अमूल्यकथा : छोट्या गोष्टींचं पुस्तक. - लेखिका: संगीता जोशी - अभिवाचन: अंजना लगस​ (82088 34250)
Picture
या आहेत अमुल्यकथा. मुल्य शिकवणार्‍या कथा.
या कथांचे स्रोत विविध आहेत. कधी एखादे पुस्तक.  कधी वर्तमानपत्रातील बातमी.  कात्रणे.  कुठे ऐकलेले भाषण.  तर कधी एखादी पाहिलेली फिल्म! एखाद्या कोणत्या ठिकाणी असे बीज मिळेल की त्यातून मुलांना काही मूल्य नकळत शिकवता येईल.  या वृत्तीने माझी शोधक नजर असायची व सतत असते. 6 वर्षे ते 15-16 वर्षे हा वयोगट डोळ्यांसमोर ठेवून मी लिहीत गेले.  
या गोष्टी मुलांना ‘सांगितल्या’ तर त्या अधिक आवडतात असा अनुभव आहे. थोडे नाट्यीकरण.  हावभाव करून सांगता आले तर फारच छान!
​आजकाल.  समाजात.  देशात सर्व ठिकाणी मूल्यांचा र्‍हास झाल्याचे आपल्या सर्वांच्या अनुभवाला येते.  आपण हळहळतो. सगळी जबाबादारी शाळेतील शिक्षकांवर आहे असे समजतो. शालेय वयातच ही मूल्ये मुलांच्या मनात रुजविली पाहिजेत.  हे सत्य आहे. मात्र शिक्षकांच्या जबाबदार्‍या वाढल्यामुळे त्यांना कामाचा इतका ताण असतो की यासाठी वेगळा वेळच नसतो. अभ्यासक्रमाला जोडूनच त्यातून काही मूल्ये रुजवावीत अशी क्षमता सर्व शिक्षकांकडे नसतेही. सुटीतही कामेच असल्याने मूल्ये रुजतील अशा गोष्टी शोधणेही शक्य होत नाही. 
-संगीता जोशी (
77220 06363)
​कल्पना चावला

परोपकार

ऋषी भरद्वाज

प्रार्थनेची ताकद

एका डॉक्टरची गोष्ट

गौतम बुद्ध व अंगुलिमाल

दांडी-यात्रा

वर्धमान महावीर

रामानुजन्--

​खुदीराम बोस

एक ग्रंथ आणि दोन मित्र

कृतज्ञता
​शहीद उधमसिंह

स्वामी विवेकानंद

धौम्य ऋषि व शिष्य आरुणी

तेवीस मार्च—बलिदानाचे स्मरण
​किशोरी शास्त्रज्ञ—हेतल वैष्णव

​सेवा व्रत

​मोठ्यांचे मोठेपण कशात असते ?

​एक लघु-चित्रपट

​महात्मा गांधीजी

​पाण्यासाठी दाहि दिशा.  

महान पराक्रमी शिवाजी

​सर्कसवाले देवल
आधुनिक बोधकथा- उल्हास हरी जोशी
लहान आणि मोठ्यांना आवडतील अशा
आजच्या व्यवहारात उपयोगी पडतील अशा
बोधप्रद लहान लहान छान छान गोष्टींचा संच
Picture
क्रम
​1 - शहाणपण हॉट चॉकलेट मधील
​
2 - EXPLAIN GOD

​
3 - पाय वापरायला शिका

​​
4 - जसे पेराल तसे उगवेल
​
5 - माणुसकीची किंमत

​

6 - कॉर्पोरेट कल्चर (Corporate Culture)
​

7 - माणसाच्या बाह्य रुपावरून त्याची किंमत किंवा पारख करू नका!

​

8 - टॉयलेट (Toilet) संस्कृती


​​
​9 – ‘श्रद्धा’ आणि ‘अंधश्रद्धा’
​

10 - मरतुकडी गाय

​

11 - मोटारीचे दफन

​

12 - 90 टक्के मार्क

​

13 - अन्नाची नासाडी
14 - माणुसकीचा झरा
​

15 - शहाणपण लोखंडी खिळ्यांचे
​

16 - चेक
​
​

17 - ‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय?
​

​18 - करावे तसे भरावे


​19 - उंटांचे शहाणपण

​
20 - प्रेम (Love) आणि मीपणा (Ego)

21- भिकारी
​
22 - बस ड्रायव्हर

​
23 - चर्चचे छप्पर


24 - पर्चेस मॅनेजर


25 - Walk don’t run!  चाला, पळु नका
​
26 - चांगला बाप

​*-अपूर्वरंग -*
         लेखिका आणि अभिवाचक: विद्या हर्डीकर सप्रे
*
​मनोगत

निसर्गाचे ऋणझुण गाणे

​
भव्यतेची जेथ प्रचिती​
Picture
विद्या हर्डीकर सप्रे
शिक्षणाने वैज्ञानिक, व्यवसायाने संगणकतज्ञ, वृत्तीने साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ती. गेली काही दशके अमेरिकेत स्थायी वास्तव्य. त्यामुळे व मूळ स्वभावामुळे अमेरिकन जीवनाचा व त्यातील स्थित्यंतरांचा अगदी जवळून परिचय.
 
अमेरिकेवर अनेक लोक लिहितात. काही लेखन प्रवासानिमित्त आलेल्या पाहुण्या लोकांचे असते. हे लेखन काहीसे समुद्राच्या काठावरून केलेल्या लाटांच्या वर्णनासारखे असते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या माझ्यासारख्या मराठी लोकांनी पुस्तके लिहिली आहेत. ‘अनिवासी मराठी साहित्य’ म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य संमेलनात घेतली गेली आहे. समुद्रात झेप घेऊन लाटांशी दोन हात करत प्रवाहांबरोबर संवाद साधणारे हे लेखन असते.
अमेरिकेतील मातीशी आणि माणसांशी संवाद करताना विद्या हर्डीकर यांना इथल्या जीवनप्रवाहात जे - ज्याला undercurrents म्हणतात ते - जाणवले, त्याचे त्यांनी केलेले हे शब्दांकन आणि ध्वनीमुद्रण. 
यातील बरेचसे लेख लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये पूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना वाचकांचा ‘अपूर्व’ प्रतिसाद मिळाला.


सेल्फ़ी स्वयंसेवक


नामी पदयात्रा

आयुष्याचे गणित


आयुष्यामागचे स्वयंसेवक

जलतरंग


माझे योगाचे प्रयोग


अमेरिकन नातीगोती

Thanksgiving


Cake I Love you


अमेरिकन कोर्ट


पाणी जपून घाला


अमेरिकन शेतकरी


जुने नवे



​तो दिवस​
Picture
प्रास्ताविक
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४

​
Picture
परिचय
स्तोत्र
प्रारंभ
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
​
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
३६
३७
३८
३९
४०
४१
४२
Picture
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
प्रार्थना

​
Picture
Picture


​
Picture
 स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट अंतःचक्षुंसमोर जिवंत करणारे एक अभिवाचन.
प्राचार्य डॉ. मुरलीधर जावडेकर यांच्या आवाजात.


​
Picture
Picture


​
Picture
Picture


​
Picture
​अवंतीची डायरी
मनोगत
 
आपण सारी मोठी माणसं "रम्य ते बालपण " म्हणतो. कारण त्या बालपणात मौज असते आनंद असतो. स्वच्छंदी जीवन असते. बरेवाईट , खरे -खोटे , योग्य -अयोग्य , भेदभाव हे काही नसते . निर्मळ , निरागस जीवांचे भाबडे , निष्पाप मन असते , मात्र मोठ्या माणसांनी या छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिले तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चालेली असते हे नक्की कळू शकेल ."अवंती " ही देखील अशीच ११ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय घरात राहणाऱ्या अवंतीच्या आयुष्यात तिचे आई -बाबा जे  दोघेही नोकरीमुळे पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत . तिच्या अत्यंत कुशाग्र , बुद्धिमान भावासमोर तिची सामान्य बुद्धिमत्ता तिच्या मनात गणिताविषयी  प्रचंड भीती निर्माण करते. शाळेतील तिचे मित्र -मैत्रिणी , घरातले वातावरण , सामाजिक घटनांचे तिच्या मनोविश्वावर होणारे आघात . वडिलांविषयी मनात असणारा हळूवार भाव. भावाबरोबरचे अल्लड भावबंध , तिच्या वाढणाऱ्या वयाबरोबर दाटणारी अस्वस्थता , हुरहूर , आक्रमकता, हट्टीपण, भावुक मन सारे काही ती तिच्या 'माऊ ' नावाच्या काल्पनिक मैत्रिणीला सांगत असते . तिच्या आयुष्यातल्या असंख्य घटनांनी तिचे मन अक्षरशः ढवळून निघते.
भौतिक सुखसुविधा आल्यात पण मुले आईवडील , शिक्षक ,
मित्र-मैत्रिणींपासून दुरावताहेत आणि आपलं मन मोकळं करायला काल्पनिक जगात रमताहेत , 'अवंती ' सारखी अशी अनेक कोवळी मुलं आहेत ज्यांच्या भावविश्वात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचे उमटणारे हे तरंग जर त्यांच्या मनाच्या खोल डोहात डोकावून पहिले तर खूप काही सांगून जातात. मुलांचे मूलपण नाकारणे म्हणजे मोठ्यांनी त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखेच आहे . अवंतीचे जग हे आजच्या मुलांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या मनाच्या खिडकीतून दिसणारे त्यांचे हे 'भाबडे  आकाश ' अवंतीच्या डायरीच्या पानापानातून पसरले आहे. मोठ्यांच्या जगण्याचे नियम लहानांच्या आयुष्याला लावून त्यांचे बालपण हरवून जाऊ नये. त्यांना आपले प्रेम देऊ या. आपले विचार नको लादू या. उलट ते मोठे होत असताना प्रत्येक पायरीवर आपणही नवे काही शिकू या हा विचार या पुस्तकात मांडावासा वाटला.


​
उंची : डॉ स्नेहल चाटुफ़ळे
समुपदेशक ललित लेख संग्रह
​

Picture
Picture
मुलांच्या मनात डोकावताना : बालमानसशास्त्राबद्दल : डॉ. स्वाती गानू
Picture
मुलांच्या मनात डोकावताना
कथासंग्रह
डॉ. स्वाती गानू ( बालमानसशास्त्रज्ञ आणि निवृत्त मुख्याध्यापिका)
आपल्या प्रतिक्रिया तसेच व्याख्यानांसाठी संपर्क : 9922399199
ईसापनिती

​
Picture
ए पि जे अब्दुल कलाम यांची भाषणं

​
Picture
 डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे
विद्यार्थ्यांना नेतृत्वगुणांबद्दल सांगणारे भाषण
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे
​युरोपियन युनिअनच्या नेत्यांसमोरचे भाषण



​
Picture
 आयुष्य इज नथिंग बट लाईफ़

​कविता ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मुख्य लिंक्स

मुख्यपान
पुस्तके
दिशा

प्रतिसाद
उपक्रम
कट्टा

संपर्क

आम्ही कोण
प्रतिसाद
संपर्क
सभासदत्व



Site Developed and Maintained by -  नेटभेट