प्रवासवर्णन, ट्रेक्स , दुर्गसफ़री इत्यादी
ही तिन्हीही प्रवासवर्णने नाहीत
बर्की येथे पावसाळ्यात ट्रेकसाठी गेलेल्या ग्रुपला आलेले भयानक जीवघेणे अनुभव वाचण्यासाठी (आणि ट्रेकमध्ये काय करू नये हे समजण्यासाठी) बर्की एक थरथराट वाचा.
युगांडामधील बॅंकेतील नोकरीच्या काळात तिथे झालेल्या रक्तरंजीत क्रांतीचा भयाण विषण्ण करणारा अनुभव वाचण्यासाठी अविस्मरणीय युगांडा वाचा.
अमेरिकेतील वास्तव्यात लेखकाने भारत व अमेरिका यांची केलेली चिंतनात्मक तुलना.
महाराष्ट्राचे वैभव : दुर्ग
माझी अमेरिकावारी : आय़ुष्यात कधीही विमानप्रवास न केलेल्या एका मराठमोळ्या महिलेला आपल्या अमेरिकास्थित लेकीच्या बाळंतपणाला जावे लागले. तेव्हा घडलेल्या गंमतीजमती.