eSahity.com
  • मुख्यपान
  • पुस्तके
    • गद्य >
      • कथा
      • कादंबरी
      • इतिहास
      • नाटक
      • भावबंध
      • वैचारिक
      • चरित्र
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्गट भारी
      • विनोद
      • इत्यर्थ
      • कला
      • माहिती
    • काव्य >
      • नेटाक्षरी
      • काव्यसंग्रह
      • गझल
      • त्रिवेणी
      • इतिहास
      • विनोद
    • ई मॅगझीन >
      • इत्यर्थ
      • बालनेटाक्षरी
      • ई श्टाप
      • नेटाक्षरी
    • बालसाहित्य >
      • बालगोष्टी
      • बालगाणी
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्घट भारी
      • बालनेटाक्षरी
    • अध्यात्म >
      • भावार्थ ज्ञानेश्वरी
      • ज्ञानेश्वरी ऑडिओ
    • ऑडिओ >
      • ज्ञानेश्वरी
    • इतर >
      • संस्कृत
      • पाककला
      • खेळ
      • संगीत
      • कृषी
      • कामसूत्र
      • चित्रकला
      • फ़ोटोग्राफ़ी
      • मूर्तीकला
      • व्हिडीओ
  • दिशा
  • उपक्रम
  • प्रतिसाद
  • कट्टा
  • आम्ही कोण
  • संपर्क
  • सभासदत्व
  • देणगी

दुर्ग दुर्घट भारी

​

दुर्गांची माहिती, इतिहास, स्थान, सद्यपरिस्थिती, जाण्यायेण्याचा मार्ग, खाण्यापिण्याची सोय, रहाण्याची व्यवस्था, धोके, मदतीची ठिकाणे, वैशिष्ट्ये, विशेष दिवस इत्यादी.
एका एका दुर्गावर एक एक स्वतंत्र पुस्तिका. एकूण तिनशॆ पुस्तिका तयार करायच्या आहेत. तुमची मदत पाहिजेच.


Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture


​
Picture
Picture
Picture
Picture
दुर्गवीर

ट्रेकिंग हा वाढता छंद आहे. स्वस्त आणि मस्त. त्यामुळे ट्रेकिंगचे अनेक ग्रुप बनत असतात. काहीजण तर ट्रेकिंगचा धंदाही करतात. 
पण काही ट्रेकर्स काही ध्येय ठेवून चालतात. त्यातले आघाडीचे एक आहेत दुर्गवीर. हे हौसे गवसे नवसे ट्रेकर्स नाहीत. महाराष्ट्रातील दुर्ग हा एक अतिशय मौल्यवान  खजिना आहे. सोने, हिरे मोती यांहूनही मौल्यवान. पण त्याची ना निगा राखली जात ना बूज ठेवली जात. किल्ले म्हणजे काही पर्यटनस्थळ नव्हे. स्वराज्यस्थापनेची ती मंदिरे आहेत. त्यांचा आब राखला पाहिजे. त्यांची निगा राखली पाहिजे. हे काम आपल्या कुवतीनुसार दुर्गवीर करतात.
या दुर्गवीरांचे धीरू, म्हणजे धिरज लोके यांनी अतिशय सुंदर शब्दांत दुर्गवीरांच्या कार्याची आणि ट्रेकिंगमधल्या गंमतीजंमतीची माहिती या पुस्तकात दिली आहे. 
वाचलेच पाहिजे. 
टाईमपास म्हणून नव्हे.
मनाला शक्ती यावी म्हणून.
भक्ती जागृत व्हावी म्हणून.
Picture
Picture
Picture


​
Picture
Picture
Picture


​
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture



​

भैरवगड

Picture

पावनखिंड

Picture

गोरखगड

Picture

पेबचा किल्ला

Picture

रायगड

Picture

खांदेरी-उंदेरी

Picture

पुरंदर

Picture

सिंहगड

Picture

माहुलीगड

Picture

सरसगड

Picture

तिकोना

Picture

मुल्हेर ते साल्हेर

Picture

रतनगड

Picture

 थरार हरिश्चंद्रगड

Picture

पुस्तक

Picture

पुस्तक

Picture

पुस्तक

Picture

पुस्तक

Picture

पुस्तक

Picture

पुस्तक

Picture

मुख्य लिंक्स

मुख्यपान
पुस्तके
दिशा

प्रतिसाद
उपक्रम
कट्टा

संपर्क

आम्ही कोण
प्रतिसाद
संपर्क
सभासदत्व


फेसबुक


Site Developed and Maintained by -  नेटभेट