ऑडिओ ई पुस्तकं (कानगोष्टी)
इथे ऑडिओ ई पुस्तकं ऐकता येतील. तसेच भाषणांचा संग्रहही आहे. संगीत विभाग आणि ऑडिओ ज्ञानेश्वरी यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत.
इतर ई पुस्तकं तुम्ही डाऊनलोड करून नंतर वाचू शकता. मात्र ई ऑडिओ पुस्तकं डाऊनलोड करण्याची सोय नाही. ती Online ऐकू शकता.
इथे ऑडिओ ई पुस्तकं ऐकता येतील. तसेच भाषणांचा संग्रहही आहे. संगीत विभाग आणि ऑडिओ ज्ञानेश्वरी यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत.
इतर ई पुस्तकं तुम्ही डाऊनलोड करून नंतर वाचू शकता. मात्र ई ऑडिओ पुस्तकं डाऊनलोड करण्याची सोय नाही. ती Online ऐकू शकता.
या विभागात आपले पुस्तक अपलोड करण्यासाठी, किंवा या विभागाबद्दल अधिक माहितीसाठी: audio.esahitya@gmail.com
अंजना लगस : 8208834250
भोग
लेखक : मिलिंद कुलकर्णी - 8171030307
अभिवाचक : स्मिता सैंदानकर 9422284116
लेखक : मिलिंद कुलकर्णी - 8171030307
अभिवाचक : स्मिता सैंदानकर 9422284116
प्रस्तावना
|
शब्द-शक्ती
लेखक : डॉ. मुरलीधर भावसार
अभिवाचक : डॉ. मुरलीधर भावसार व आश्विनी भावसार
मोबाईल : 7020144163
लेखक : डॉ. मुरलीधर भावसार
अभिवाचक : डॉ. मुरलीधर भावसार व आश्विनी भावसार
मोबाईल : 7020144163
लियो टॉल्स्टॉय यांच्या कथा
लेखिका : - वृषाली जोशी 9921746245
अभिवाचक : - स्मिता सैंदानकर 9423932203
लेखिका : - वृषाली जोशी 9921746245
अभिवाचक : - स्मिता सैंदानकर 9423932203
प्रेम तिथे देव-१ -२- ३-४
|
दुर्लक्षित ठिणगी १ -२ -३
४-५ |
प्रेमाची महती १ -२ -३
४- ५ |
रिकामा ताशा
अस्वलाची शिकार |
तीन साधू
|
प्रस्तावना माया- १- २ आवर्त १ २ ३ षोडशी १ २ - ३ विश्वास प्रेमाचा १-२-३ परित्यक्ता १ २ ३ अपराजिता १ - २ - ३ |
|
एकटी १ -२ -३
एकटी ४-५-६ |
अरण्यानुभव
लेखिका : डॉ. नीलिमा कुलकर्णी
अभिवाचक : डॉ. नीलिमा कुलकर्णी
मोबाईल क्रमांक : 9619911705
लेखिका : डॉ. नीलिमा कुलकर्णी
अभिवाचक : डॉ. नीलिमा कुलकर्णी
मोबाईल क्रमांक : 9619911705
मळभ
लेखिका व अभिवाचक : सौ. वैजयंती डांगे
मोबाईल क्रमांक : 9922627096
लेखिका व अभिवाचक : सौ. वैजयंती डांगे
मोबाईल क्रमांक : 9922627096
पुस्तकाचे नाव :- पियुचे स्वप्न
लेखक व अभिवाचक : अरुण वि. देशपांडे
मोबाईल क्रमांक :- 9850177342
लेखक व अभिवाचक : अरुण वि. देशपांडे
मोबाईल क्रमांक :- 9850177342
प्रस्तावना
माझी शाळा फादर्स डे वाढदिवस तुझा रंगांचा सोहळा नातीगोती बैलपोळा सारेच किती भाग्यवान |
कंटाळा
आज्जी सांगते मला विजयादशमी पियुच्या स्वप्नात आबा ससोबाचा वाढदिवस दिवाळीची भारी गम्मत हत्तीदादा हत्तीदादा |
संस्काराचे मोती
लेखक : राजेंद्र शेळके :- 9823425852
अभिवाचिका : स्मिता दाभाडे :- 9623491920
लेखक : राजेंद्र शेळके :- 9823425852
अभिवाचिका : स्मिता दाभाडे :- 9623491920
अव्यक्त प्रेम
संस्काराचे मोती यात्रा |
गिडूची शाळा
अभिवाचिका : स्मिता अनिल सैंदानकर 9423932203
लेखिका : अनघा हिरे 9422284116
अभिवाचिका : स्मिता अनिल सैंदानकर 9423932203
लेखिका : अनघा हिरे 9422284116
1 हे असे अजून किती काळ चालायचे?
२ कमिशनांचा हंगाम ३ शेतकर्यांची स्थिती कशी सुधारता येईल? ४ देशी भाषांची दैना |
५ भारताच्या आर्थिक समस्या
६ स्वराज्य आणि सुराज्य ७ खरे विद्यापीठ कोणते? ८ यंदाचा गणपती उत्सव |
प्रारब्ध- कथासंग्रह (एकूण तीन कथा )
लेखक : सुरेंद्र पाथरकर : 8554836989
अभिवाचिका : अंजना लगस : 8208834250
लेखक : सुरेंद्र पाथरकर : 8554836989
अभिवाचिका : अंजना लगस : 8208834250
लेखकाचे मनोगत
|
कथा 1- मर्सी डेथ
अनाहुत (कादंबरी) (८० मिनिटे)
लेखक : जगदिश खांदेवाले (9158661638) अभिवाचन : वैजयंती डांगे (9922627096) काही विशिष्ट कालावधीनंतर घटना स्वत:ची गती धारण करतात व तुम्ही फक्त साक्षीदार असता असे ब्रिगेडियर बात्रा नेहमी म्हणायचे त्याची सेकंड लेफ्टनंट राजेशला प्रचिती येऊ लागली होती.
सेकंड लेफ्टनंट राजेशला हा अनुभव इतका अनपेक्षित होता की आल्या प्रसंगाला सामोरे जात असता कर्तव्य पालनाचा आनंद पण तो व्यक्त करू शकत नव्हता. जे काही त्याच्या बाबतीत घडत होते त्याकरता कोणालाही दोष न देता तो ज्या आत्मविश्वासाने सामोरे जातो त्याला खरंच तोड नाही. याला तो कसा सामोरा जातो याचा हा आढावा. |
सादल
दिल्ली १ दिल्ली २ सज्जनपूर् मार्बलगंज१ अ मार्बलगंज२ मार्बलगंज३ अर्थकारण १ अर्थकारण २ |
घरचा अहेर
परिश्रम १ परिश्रम २ परिश्रम ३ युद्धाचे ढग १ अ युद्धाचे ढग २ युद्धाचे ढग ३ युद्धाचे ढग ४ परत सेनेत |
१. कृत्रिम श्वासनलिकांनी तलाव वाचतील का ?
२. बिल्वदली, कमलपुष्पे ठाणे नगरी ! ३. समृध्द परंपरांचं जतन ४. प्राचिन वृक्ष ५. ठाणे खाडी लगत असलेला बहुचर्चित भराव ६. गच्चीवरील बागेतील हिरवा आनंद ७. फळांनी लगडलेला गच्चीतला करमळ |
८. मुंडा डोंगर एक आव्हान
९. निसर्गपूजा : एक आमंत्रण आणि आवाहन १०. पटली ओळख छायाचित्रांतील ठिकाणांची ? ११. ठाणे जिल्ह्याचे पर्यावरण अजूनही सावरता येईल ! १२. वणव्यांची तमा न बाळगता वृक्ष लावणारे हजारो हात हवे आहेत ! १३. स्वच्छ शहरे - जबाबदारी कोणाची ? १४. ... तर या देशात अनेक चंद्रशेखर निर्माण होतील |
पेरजागढ एक रहस्य - भाग १_ लेखक: कार्तिक हजारे - अभिवाचक: चंद्रकांत दढेकर
लेखक कार्तिक गुलाब हजारे, चंद्रपूर, भ्रमणध्वनी : ७०३८९ ५०७६२, व्हाॅट्स ॲप क्रमांक : ९७६५३ ६७०५८
अभिवाचन : चंद्रकांत दढेकर, मुंबई, भ्रमणध्वनी : ९८३३३ ७७६४४
लेखक कार्तिक गुलाब हजारे, चंद्रपूर, भ्रमणध्वनी : ७०३८९ ५०७६२, व्हाॅट्स ॲप क्रमांक : ९७६५३ ६७०५८
अभिवाचन : चंद्रकांत दढेकर, मुंबई, भ्रमणध्वनी : ९८३३३ ७७६४४
मैत्रबंध
लेखक अरुण कुळकर्णी (7359212211)
-
अभिवाचन: वैजयंती डांगे (9922627096)
लेखक अरुण कुळकर्णी (7359212211)
-
अभिवाचन: वैजयंती डांगे (9922627096)
शॊ- पीस : लेखक- अरुण वि. देशपांडे , अभिवाचक- डॉ. नीलिमा कुलकर्णी
मनोगत
|
-------------------------प्रत्येक कथा दोन भागांत आहे. भाग १ भाग २
----------------------------------------------कथानुक्रम
1- ऋण
2- मी एक अपंग
3- सुमा
|
4- निर्णय
|
5- प्रवाह
|
6- स्वामी
7- डबे
|
1. लहानपण देगा देवा
2. फोकस शिफ्ट झालाय 3. आधी ऐकून तर घ्या 4. ही प्रत्येकाची जबाबदारी 5. मैत्रीची सप्तपदी a 6. एफबीवर बाप्पा अवरतात तेव्हा a 7. भरजरी आनंदाचं कलेक्शन a 8. आवाजाची नाना रूपं 9. व्हाय शुड आय से सॉरी 10. नाकावरच्या रागाला औषध काय |
11. बालक जेव्हा पालक बनतात
12. जपा नात्यातलं फॅशन 13. सखीची रूपं 14. मन शुद्ध तुझं 15. इगो ला दूर ठेवा a 16. नो हरी नो वरी a 17. दिवाळी आकाशाच्या नक्षत्रांची a 18. गॉसिपला म्हणा बाय बाय 19. चेहऱ्याची गोष्ट 20. पन्नाशीत विशीचे चैतन्य |
अंतिम लढत : लेखक- सुरेंद्र पाथरकर
अंतिम लढत ही एक वास्तवावर आधारित थरारक कथा आहे. मातृभुमीचे रक्षण करताना राकेशला आलेले अनुभव तरुणांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
अभिवाचनाबद्दलच्या प्रतिक्रिया कळवा : अंजना लगस- ८२०८८३४२५० कथा कशी वाटली ते कळवा- सुरेंद्र पाथरकर- मोबाइल व व्हॉट्सॅप –८५५४८३६९८९ ई मेल -- : Patharkar.sp@gmail.com |
दुरून डोंगर साजरे
|
जीभ गोड तर सारे जग गोड
|
केल्याने होत आहे रे
|
शेजारच्या आजी
|
मन मोठे असावे
|
जिद्द
तोरण
तेथे कर माझे जुळती
वैदेहीची गोष्ट
मुल्यकथा
लेखिका- संगीता जोशी अभिवाचक- अंजना लगस 8208834250 svm.anjanalagas@gmail.com आजकाल, समाजात, देशात सर्व ठिकाणी मूल्यांचा र्हास झाल्याचे आपल्या सर्वांच्या अनुभवाला येते, आपण हळहळतो. सगळी जबाबादारी शाळेतील शिक्षकांवर आहे असे समजतो. शालेय वयातच ही मूल्ये मुलांच्या मनात रुजविली पाहिजेत. या गोष्टी मुलांना ‘सांगितल्या’ तर त्या अधिक आवडतात असा अनुभव आहे.
केवळ मुलेच नाही तर तरूण आणि ज्येष्ठांनीही ऐकाव्या अशा या कथा आहेत. नक्की ऐका. प्रत्येक कथा- ४ ते ७ मिनिटे
|
|
|
ज्ञानेश्वरीतील आहारयोग
सूज्ञ श्रोतेहो,नमस्कार. ज्ञानेश्वरीसारखा जीवन ग्रंथ सर्वांचे श्रद्धास्थान आहे.पण फक्त वाचन किंवा पारायण एवढ्यापुरताच तो मर्यादित राहू नये तर त्यातले रोज मला काही आचरणात आणता येईल का ?असा दृष्टिकोन ठेवून सर्वांना अत्यावश्यक असलेल्या आहार या विषयाबद्दल ज्ञानेश्वरीत जे मार्गदर्शन केले आहे,ते अभ्यासण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.
'योग:आत्मविशुद्धये'| योग अंतर्बाह्य शुद्धीसाठी आहे,असे गीता सांगते.योग्य प्रकारे घेतलेला आहार शरीर,मन, बुद्धी,वाणी, स्मृती या सर्व पातळ्यांवर सूक्ष्म परिणाम करतो.माणसाला देवत्वापर्यंत नेण्याची क्षमता योग्य आहारात आहे. म्हणून अन्नग्रहण करणे हा भोग नसून योग आहे.हजारो वर्षांपूर्वी उपनिषदे आणि गीतेत केलेले मार्गदर्शन आजही तितकेच उपयुक्त आहे.माऊलींनी सोप्या भाषेत आपल्याला ते समजावून सांगितले आहे. हे मार्गदर्शन आपल्याला आचरणात आणता यावे आणि आपल्याला निरोगी, समृद्ध आणि आनंदी दीर्घायुष्य लाभावे हीच योगेश्वर श्रीकृष्ण आणि योगियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी प्रार्थना! डॉ.स्नेहल चाटुफळे. PhD, 9987084741
|
भाग १
|
भाग २
|
भाग ३
|
मन तळ्यात मळ्यात (लघुकादंबरी) (४५ मिनिटे)
लेखिका: अदिती कापडी 9011403156 अभिवाचन: निलिमा कर्णे 9021013912
लेखिका: अदिती कापडी 9011403156 अभिवाचन: निलिमा कर्णे 9021013912
वास यावा फ़ुलाचा, पण फ़ूल दिसू नये;
कानी यावेत सूर, पण कुठून कळू नये; असं आपण आश्चर्याच्या वाटेवर आत आत स्वतःचा शोध घेत निघावं --मंगेश पाडगांवकर (गिरकी) मुलींचं एक वय असतं. जणू सुरवंटाचं पाखरू होतं आहे असं. काय होतंत्य काही समजतच नाही. मन एक सांगतं. बुद्धी अडवते. पण मन परत परत काही बोलतच रहातं. आणि बुद्धी त्याला समजावत रहाते. एकदा तळ्यात उतरून मनसोक्त डुंबावं वाटतं. तर दुसरं मन मळ्यात घेऊन जायला बघतं. एका मुलीच्या या धडधडत्या हृदयाचं चित्तवेधक शब्दांकन केलं आहे. अदिती काप्डी यांनी आणि ध्वनी आहे निलिमा कर्णे यांचा. ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया दोघांनाही कळवा. |
पाठराखीण
घुसमट दुर्लक्ष दुनियादारी चिकित्सा फ़्री बर्ड हलकेच शहाणपण मनोगत |
दोन कथा
काव्याची गोष्ट
मुझे जीने दो
|
रॉंग नंबर
डबल करोना वॉरियर
|
मधुमालती
गुणाई
सागरकिनारे
|
अमूल्यकथा : छोट्या गोष्टींचं पुस्तक. - लेखिका: संगीता जोशी - अभिवाचन: अंजना लगस (82088 34250)
या आहेत अमुल्यकथा. मुल्य शिकवणार्या कथा.
या कथांचे स्रोत विविध आहेत. कधी एखादे पुस्तक. कधी वर्तमानपत्रातील बातमी. कात्रणे. कुठे ऐकलेले भाषण. तर कधी एखादी पाहिलेली फिल्म! एखाद्या कोणत्या ठिकाणी असे बीज मिळेल की त्यातून मुलांना काही मूल्य नकळत शिकवता येईल. या वृत्तीने माझी शोधक नजर असायची व सतत असते. 6 वर्षे ते 15-16 वर्षे हा वयोगट डोळ्यांसमोर ठेवून मी लिहीत गेले. या गोष्टी मुलांना ‘सांगितल्या’ तर त्या अधिक आवडतात असा अनुभव आहे. थोडे नाट्यीकरण. हावभाव करून सांगता आले तर फारच छान! आजकाल. समाजात. देशात सर्व ठिकाणी मूल्यांचा र्हास झाल्याचे आपल्या सर्वांच्या अनुभवाला येते. आपण हळहळतो. सगळी जबाबादारी शाळेतील शिक्षकांवर आहे असे समजतो. शालेय वयातच ही मूल्ये मुलांच्या मनात रुजविली पाहिजेत. हे सत्य आहे. मात्र शिक्षकांच्या जबाबदार्या वाढल्यामुळे त्यांना कामाचा इतका ताण असतो की यासाठी वेगळा वेळच नसतो. अभ्यासक्रमाला जोडूनच त्यातून काही मूल्ये रुजवावीत अशी क्षमता सर्व शिक्षकांकडे नसतेही. सुटीतही कामेच असल्याने मूल्ये रुजतील अशा गोष्टी शोधणेही शक्य होत नाही. -संगीता जोशी (77220 06363) |
कल्पना चावला
परोपकार ऋषी भरद्वाज प्रार्थनेची ताकद एका डॉक्टरची गोष्ट गौतम बुद्ध व अंगुलिमाल दांडी-यात्रा वर्धमान महावीर रामानुजन्-- खुदीराम बोस
एक ग्रंथ आणि दोन मित्र कृतज्ञता शहीद उधमसिंह स्वामी विवेकानंद धौम्य ऋषि व शिष्य आरुणी तेवीस मार्च—बलिदानाचे स्मरण किशोरी शास्त्रज्ञ—हेतल वैष्णव
सेवा व्रत मोठ्यांचे मोठेपण कशात असते ? एक लघु-चित्रपट महात्मा गांधीजी पाण्यासाठी दाहि दिशा. महान पराक्रमी शिवाजी सर्कसवाले देवल |
क्रम
1 - शहाणपण हॉट चॉकलेट मधील 2 - EXPLAIN GOD 3 - पाय वापरायला शिका 4 - जसे पेराल तसे उगवेल 5 - माणुसकीची किंमत 6 - कॉर्पोरेट कल्चर (Corporate Culture) 7 - माणसाच्या बाह्य रुपावरून त्याची किंमत किंवा पारख करू नका! 8 - टॉयलेट (Toilet) संस्कृती 9 – ‘श्रद्धा’ आणि ‘अंधश्रद्धा’ 10 - मरतुकडी गाय 11 - मोटारीचे दफन 12 - 90 टक्के मार्क 13 - अन्नाची नासाडी |
14 - माणुसकीचा झरा
15 - शहाणपण लोखंडी खिळ्यांचे 16 - चेक 17 - ‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय? 18 - करावे तसे भरावे 19 - उंटांचे शहाणपण 20 - प्रेम (Love) आणि मीपणा (Ego) 21- भिकारी 22 - बस ड्रायव्हर 23 - चर्चचे छप्पर 24 - पर्चेस मॅनेजर 25 - Walk don’t run! चाला, पळु नका 26 - चांगला बाप |
*-अपूर्वरंग -* लेखिका आणि अभिवाचक: विद्या हर्डीकर सप्रे
*
मनोगत निसर्गाचे ऋणझुण गाणे भव्यतेची जेथ प्रचिती
|
प्रास्ताविक
|
१
|
२
|
३
|
४
|
५
|
६
|
७
|
८
|
९
|
१०
|
११
|
१२
|
१३
|
१४
|
परिचय
|
स्तोत्र
|
प्रारंभ
|
१
|
२
|
३
|
४
|
५
|
६
|
७
|
८
|
९
|
१०
|
११
|
१२
|
१३
|
१४
|
१५
|
१६
|
१७
|
१८
|
१९
|
२०
|
२१
|
२२
|
२३
|
२४
|
२५
|
२६
|
२७
|
२८
|
२९
|
३०
|
३१
|
३२
|
३३
|
३४
|
३५
|
३६
|
३७
|
३८
|
३९
|
४०
|
४१
|
४२
|
१
|
२
|
३
|
४
|
५
|
६
|
७
|
८
|
९
|
१०
|
११
|
१२
|
१३
|
१४
|
१५
|
१६
|
१७
|
१८
|
१९
|
२०
|
२१
|
२२
|
२३
|
२४
|
२५
|
२६
|
२७
|
२८
|
२९
|
३०
|
३१
|
प्रार्थना
|
अवंतीची डायरी
मनोगत आपण सारी मोठी माणसं "रम्य ते बालपण " म्हणतो. कारण त्या बालपणात मौज असते आनंद असतो. स्वच्छंदी जीवन असते. बरेवाईट , खरे -खोटे , योग्य -अयोग्य , भेदभाव हे काही नसते . निर्मळ , निरागस जीवांचे भाबडे , निष्पाप मन असते , मात्र मोठ्या माणसांनी या छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिले तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चालेली असते हे नक्की कळू शकेल ."अवंती " ही देखील अशीच ११ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय घरात राहणाऱ्या अवंतीच्या आयुष्यात तिचे आई -बाबा जे दोघेही नोकरीमुळे पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत . तिच्या अत्यंत कुशाग्र , बुद्धिमान भावासमोर तिची सामान्य बुद्धिमत्ता तिच्या मनात गणिताविषयी प्रचंड भीती निर्माण करते. शाळेतील तिचे मित्र -मैत्रिणी , घरातले वातावरण , सामाजिक घटनांचे तिच्या मनोविश्वावर होणारे आघात . वडिलांविषयी मनात असणारा हळूवार भाव. भावाबरोबरचे अल्लड भावबंध , तिच्या वाढणाऱ्या वयाबरोबर दाटणारी अस्वस्थता , हुरहूर , आक्रमकता, हट्टीपण, भावुक मन सारे काही ती तिच्या 'माऊ ' नावाच्या काल्पनिक मैत्रिणीला सांगत असते . तिच्या आयुष्यातल्या असंख्य घटनांनी तिचे मन अक्षरशः ढवळून निघते. भौतिक सुखसुविधा आल्यात पण मुले आईवडील , शिक्षक , मित्र-मैत्रिणींपासून दुरावताहेत आणि आपलं मन मोकळं करायला काल्पनिक जगात रमताहेत , 'अवंती ' सारखी अशी अनेक कोवळी मुलं आहेत ज्यांच्या भावविश्वात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचे उमटणारे हे तरंग जर त्यांच्या मनाच्या खोल डोहात डोकावून पहिले तर खूप काही सांगून जातात. मुलांचे मूलपण नाकारणे म्हणजे मोठ्यांनी त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखेच आहे . अवंतीचे जग हे आजच्या मुलांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या मनाच्या खिडकीतून दिसणारे त्यांचे हे 'भाबडे आकाश ' अवंतीच्या डायरीच्या पानापानातून पसरले आहे. मोठ्यांच्या जगण्याचे नियम लहानांच्या आयुष्याला लावून त्यांचे बालपण हरवून जाऊ नये. त्यांना आपले प्रेम देऊ या. आपले विचार नको लादू या. उलट ते मोठे होत असताना प्रत्येक पायरीवर आपणही नवे काही शिकू या हा विचार या पुस्तकात मांडावासा वाटला. |
उंची : डॉ स्नेहल चाटुफ़ळे
समुपदेशक ललित लेख संग्रह
समुपदेशक ललित लेख संग्रह
मुलांच्या मनात डोकावताना : बालमानसशास्त्राबद्दल : डॉ. स्वाती गानू
ईसापनिती
ए पि जे अब्दुल कलाम यांची भाषणं