eSahity.com
  • मुख्यपान
  • पुस्तके
    • गद्य >
      • कथा
      • कादंबरी
      • इतिहास
      • नाटक
      • भावबंध
      • वैचारिक
      • चरित्र
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्गट भारी
      • विनोद
      • इत्यर्थ
      • कला
      • माहिती
    • काव्य >
      • नेटाक्षरी
      • काव्यसंग्रह
      • गझल
      • त्रिवेणी
      • इतिहास
      • विनोद
    • ई मॅगझीन >
      • इत्यर्थ
      • बालनेटाक्षरी
      • ई श्टाप
      • नेटाक्षरी
    • बालसाहित्य >
      • बालगोष्टी
      • बालगाणी
      • प्रवासवर्णन
      • दुर्ग दुर्घट भारी
      • बालनेटाक्षरी
    • अध्यात्म >
      • भावार्थ ज्ञानेश्वरी
      • ज्ञानेश्वरी ऑडिओ
    • ऑडिओ >
      • ज्ञानेश्वरी
    • इतर >
      • संस्कृत
      • पाककला
      • खेळ
      • संगीत
      • कृषी
      • कामसूत्र
      • चित्रकला
      • फ़ोटोग्राफ़ी
      • मूर्तीकला
      • व्हिडीओ
  • दिशा
  • उपक्रम
  • प्रतिसाद
  • कट्टा
  • आम्ही कोण
  • संपर्क
  • सभासदत्व
  • देणगी

Marathi Drama and one act play
 मराठी रंगमंच
​
Picture
बाप आणि मुलगा-
----------------
लाडोबा हा बाप आणि पाच वर्षांचा मुलगा यांच्यातील गंमतीशीर संवादांचा (पाच स्किट) चा संग्रह आहे. वाचा. मजा घ्या. आवडल्यास रंगमंचावर वा रीलमधे सादरही करा. मात्र लेखकाच्या परवानगीने.
---
www.esahity.com
हजारो मुक्त पुस्तके.
Picture
Picture
एका जगप्रसिद्ध चित्रपटाची ही पटकथा मराठीमधे अनुवादित.
दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचा हा संगीतमय चित्रपट खूप गाजला. त्यावर आधारित अने हिंदी सिनेमेही आले. त्यातला जितेंद्र, जया, प्राण यांचा गुलजार निर्मित ’परिचय’ तर सर्वांनाच परिचित आहे. 
या मूळ सिनेमाची ही पटकथाही वाचनीय आहे.
चक्रमपूरच्या राजा चक्रमादित्याचे हे दरबारवृत्त आम्ही अत्यंत कष्टाने आतली माहिती मिळवून आपल्या मनोरंजनासाठी पुस्तकरुपाने प्रसिद्ध करत आहोत.
हे नाटक वाचल्यावाचल्याच आपल्याला कळेल की यातील सर्व विनोद हे काल्पनिक आहेत आणि ते केवळ आपल्या मनोरंजना साठी आहेत.
वाचकांपैकी एखाद्या कुरापती डोक्यात हे वास्तव आहे असे आलेच तर तो निव्वळ योगायोग समजावा. पुन्हा एकदा सांगतो की यातील चक्रम राजा केवळ कल्पना आहे आणि असे राजे कोणाच्या फ़ुटक्या नशीबाने त्यांना लाभलेच तर त्यांनी लेखकावर भलतेसलते आरोप करू नये
.
Picture
Picture
१८५७
====
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे महत्त्व अजूनही आपल्याला फ़ारसे जाणवलेले नाही.
त्यापुर्वी जे प्रदेश युरोपियन लोकांनी ताब्यात घेतले तिथल्या लोकांचे जवळपास संपूर्ण शिरकाण करून त्यांनी गोर्‍यांची केवळ राजकीय सत्ताच नव्हे तर सर्व ्प्रकारचे व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. उदाहरण म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे. या देशांत एके काळि गोरे नव्हते हे आपल्याला अता खरेही वाटत नाही. 
तेच त्यांनी भारतात केले असते. पण मधेच १८५७ घडले .
ते का घडले. कसे घडले. एक ज्वालाग्राही नाटक वाचाच.
ई साहित्यवरची सर्व पुस्तके मुक्त असतात. 
Free म्हणजे केवळ मोफ़त नाही तर विनाअट वितरणसाठी.

कितीही सांगितलं तरी खोटंच वाटेल.
पण सांगणं भाग आहे.

नाटक सिनेमा पाहून क्राईम होतात की क्राईम घडलेले पाहून नाटक सिनेमा लिहिले जातात हा तसा सनातन प्रश्न आहे.
या पुस्तकातील सर्व एकपात्री प्रयोग मे २०२२ पुर्वी लिहिलेले आहेत.
त्यांचा आणि जूनमधील राजकीय घटनांचा काहीही संबंध नाही.
उलट हे पुस्तक थोडं आधी प्रकाशित झालं असतं तर लोकांनी म्हटलं असतं की या नाटकामुळेच लोकांना हे सर्व सुचलं.
असो.
फ़ेक्स्पिअर बोलून गेलाय की राजकारण हा एक रंगमंच आहे. हम सब इस नाटक की कठपुतलियां है. कौन किस समय कहां जायेगी ये तो सिर्फ़ ’उपरवालाही’ जानेगा.

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
तीन जॅक्सनांचा दोन अंकी धुमाकुळ
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
महाविनोदी नाटक
अगदीच काल्पनिक आहे.
आणि सध्याच्या काळाचा तर अजिबात संबंध नाही.
लागलाच तर अगदी योगायोग समजा बरं का.
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture

​
Picture
Picture
Picture


​
Picture
Picture
Picture
​

राजसंन्यास
​

प्रेमसंन्यास


एकच प्याला​

Picture
Picture
Picture


​
Picture
Picture
Picture

मस्तानीचा बाजीराव 

Picture

निम्मी तुझी निम्मी माझी

Picture
आग लागो या सगळ्याला
Picture
चल ये चल ये चल ये बये
Picture
नवरा नको गं बाई
Picture
प्रिती मिळेल का हो?
Picture
सत्तेचा विजय असो
Picture
 चक्रमादित्याचा दरबार
Picture
 बुद्धी-बळ
Picture
 आज अचानक
Picture
 हा छंद जिवाला
Picture
 धिक्कार मन साही ना
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture

मुख्य लिंक्स

मुख्यपान
पुस्तके
दिशा

प्रतिसाद
उपक्रम
कट्टा

संपर्क

आम्ही कोण
प्रतिसाद
संपर्क
सभासदत्व


फेसबुक


Site Developed and Maintained by -  नेटभेट