जो जे वाचील तो ते लाहो
1857
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे महत्त्व अजूनही आपल्याला फ़ारसे जाणवलेले नाही.
त्यापुर्वी जे प्रदेश युरोपियन लोकांनी ताब्यात घेतले तिथल्या लोकांचे जवळपास संपूर्ण शिरकाण करून त्यांनी गोर्यांची केवळ राजकीय सत्ताच नव्हे तर सर्व ्प्रकारचे व्यवहार आपल्या ताब्यात घेतले. उदाहरण म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे. या देशांत एके काळि गोरे नव्हते हे आपल्याला अता खरेही वाटत नाही. तेच त्यांनी भारतात केले असते. पण मधेच १८५७ घडले . ते का घडले. कसे घडले. एक ज्वालाग्राही नाटक वाचाच. ई साहित्यवरची सर्व पुस्तके मुक्त असतात. |
ई साहित्य प्रतिष्ठान
एक प्रसन्न अनुभव
सातत्यपुर्ण पंधरावे वर्षं
हा प्रवास एक आनंदयात्रा ठरत आहे.
आपणही या आनंदयात्रेत सहभागी व्हा. एका प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हा.
हा प्रवास एक आनंदयात्रा ठरत आहे.
आपणही या आनंदयात्रेत सहभागी व्हा. एका प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हा.
२००८ साली आषाढाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे महाकवी कालिदास दिनाच्या सुमुहूर्तावर, ई साहित्य प्रतिष्ठानची औपचारिक रित्या स्थापना झाली. गेली १४ वर्षे सातत्याने जवळपास दररोज ई साहित्यवर एक नवीन पुस्तक प्रकाशित होत असते. आज सहालाख नोंदणीकृत वाचक असणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, भारताच्या प्रत्येक राज्यात आणि जगाच्या पाठीवर चाळीसहून अधिक देशांत वाचक असलेली ही संस्था आहे.
ई साहित्यच्या या यशाचे श्रेय ई साहित्यचे दर्जेदार लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, कार्यकर्ते, तंत्रज्ञानी आणि देणगीदार यांच्याकडेच जाते. पंधराव्या वर्षात पदार्पण करताना या सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
ई साहित्यच्या या यशाचे श्रेय ई साहित्यचे दर्जेदार लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, कार्यकर्ते, तंत्रज्ञानी आणि देणगीदार यांच्याकडेच जाते. पंधराव्या वर्षात पदार्पण करताना या सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
हजारो दर्जेदार मराठी ईपुस्तके!
फक्त ’एकच’ क्लिक ..... आणि ईपुस्तक हजर
No अट NO झंझट ना AGREEment. याहून सहज सोपे नाहीच कुठं.
(पुस्तक वाचण्यासाठी पुस्तकाच्या कव्हरवर एक क्लिक करा- एक मिनिट थांबा- बस्स)
फक्त ’एकच’ क्लिक ..... आणि ईपुस्तक हजर
No अट NO झंझट ना AGREEment. याहून सहज सोपे नाहीच कुठं.
(पुस्तक वाचण्यासाठी पुस्तकाच्या कव्हरवर एक क्लिक करा- एक मिनिट थांबा- बस्स)
तुमच्या आवडीची पन्नास पुस्तके डाऊनलोड करून मोबाईलवर ठेवा. आरामात वाचा. लोकांनाही फॉरवर्डा. चकटफ़ू.
तुमचे नावगाव Whatsapp करा 9987737237 हा नंबर सेव्ह करा ई साहित्य नावाने. नियमित ईपुस्तके मिळवत रहा.
मराठीतील महान कथालेखक जी ए कुलकर्णी यांचे जन्मशताब्दी वर्ष
त्यानिमित्त सर्व वाचकांना व चाहत्यांना शुभेच्छा
त्यानिमित्त सर्व वाचकांना व चाहत्यांना शुभेच्छा
पुस्तक ऐकायचे असेल तर कानगोष्टी (ऑडिओ बुक्स) आहेतच. एकच क्लिक. ना पैसे, ना जाहिराती.
आता ऐकण्यासोबतच पुस्तके पहाण्याचीही सोय. अंजनईय. एक नवा अनुभव.
मराठीमधे ऑडिओबुक्स (Marathi audiobook) हा प्रकार आता नवीन राहिला नाही. अनेक लहानमोठे खेळाडू या खेळात आता उतरले आहेत. पण ई साहित्यने २०११ सालीच याची सुरुवात केली आणि तीही ज्ञानेश्वरीने. आजही मराठीत विनामूल्य आणि जाहिरातींची कटकट नसलेले दर्जेदार कानगोष्टी ऐकण्याचे सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण म्हणजे ई साहित्यच आहे.
|
अंजन. आयुर्वेदात दिव्यदृष्टी देणार्या अंजनाचा उल्लेख आहे. अगदी अरेबियन नाइट्स ते जपानी परिकथा, पदोपदी आपल्याला हे अंजन भेटते, ज्याने दृष्टीला दिव्यत्व, तेज प्राप्त होते. पण दृष्टीकोनाला दिव्यत्व यायचे असेल तर ज्ञान हेच अंजन. ज्ञान मिळवायचे तर पुस्तक हे साधन. नव्या युगात ई पुस्तके आणि ऑडिओपुस्तकांच्या जोडीला आता येत आहे अंजनईय पुस्तके.
ई साहित्यच्या अंजनईय पुस्तकांच्या विभागाला भेट द्या आणि या नवीन उदयाला येणार्या पुस्तकप्रकाराबद्दल जाणून घ्या. |
ज्यांनी आजवर ज्ञानेश्वरी वाचली नसेल, ऐकली नसेल व एक तरी ओवी अनुभवली नसेल ते मराठी असूनही अभागी
ज्ञानेश्वरीहून सुंदर या जगात मानवनिर्मित काहीही नाही.
रोज भेट देत रहा
रोज भेटी स्विकारत रहा
रोज भेटी स्विकारत रहा
दररोज एक नवे कोरे दर्जेदार पुस्तक प्रकाशित होते.
whatsapp वर विनामूल्य पुस्तकासाठी 9987737237 वर आपले नांव व गाव whatsapp करा.
ई साहित्य प्रतिष्ठान - सातत्यपुर्ण चौदावे वर्ष .
चौदा वर्षांत हजारो नवीन पुस्तकं प्रकाशित. विनामूल्य वितरित.
सुमारे चार कोटी पुस्तके डाऊनलोड.
चारशे लेखक. सहा लाख नोंदित वाचक.
चौदा वर्षांत हजारो नवीन पुस्तकं प्रकाशित. विनामूल्य वितरित.
सुमारे चार कोटी पुस्तके डाऊनलोड.
चारशे लेखक. सहा लाख नोंदित वाचक.
चैत्राच्या सुंदर नव्या पालवी सारखी पुस्तके
|
वैशाखातील अक्षय्य आनंददायी पुस्तके
|
माघ महिन्यातील झक्कास पुस्तके
|
फाल्गुन महिन्यातील रंगतदार पुस्तके
|
मार्गशीर्ष - पुस्तकांची ऊबदार संगत
|
पौष- ज्ञानसुर्याचा महिना साजरा करुया
|
अश्विन महिन्यातली सोन्यासारखी पुस्तकं.
|
कार्तिक महिन्यातील पुस्तक फ़राळाचा मेनू
|
श्रावण महिन्यातील पुस्तकांचा इंद्रधनुषी आनंद घ्या
|
भाद्रपदात एकाहून एक रसाळ पुस्तकप्रसाद
|
रोज भेट देत रहा
रोज भेटी स्विकारत रहा |
उत्तम पुस्तकांचा खजिना
सर्व वाचनीय- सर्व विनामूल्य Technically Best Marathi ebooks |
छापील पुस्तकांच्या लेखकांसाठी सुवर्णसंधी
आपण आपल्या छापील/ई पुस्तकांच्या विक्रीसाठी जाहिरात इथे करू शकता विनामूल्य अधिक माहितीसाठी लिहा : esahity@gmail.com |
लिखनेसे डर नहीं लगता साहब
प्रकाशन करनेसे लगता है --- असे ज्या लेखकांना वाटते अशा लेखकांसाठी अनेक प्रकाशन योजना एकही पैसा खर्च न करता घराबाहेर न पडता कोणालाही मस्का न लावता अधिक माहितीसाठी लिहा: esahity@gmail.com |
फक्त कव्हरवर क्लिक करा. उघडा. वाचा.
या आठवड्यात प्रकाशित नवी नवी कोरी कोरी भारी भारी पुस्तके
या आठवड्यात प्रकाशित नवी नवी कोरी कोरी भारी भारी पुस्तके
कितीही सांगितलं तरी खोटंच वाटेल.
पण सांगणं भाग आहे. नाटक सिनेमा पाहून क्राईम होतात की क्राईम घडलेले पाहून नाटक सिनेमा लिहिले जातात हा तसा सनातन प्रश्न आहे. या पुस्तकातील सर्व एकपात्री प्रयोग मे २०२२ पुर्वी लिहिलेले आहेत. त्यांचा आणि जूनमधील राजकीय घटनांचा काहीही संबंध नाही. उलट हे पुस्तक थोडं आधी प्रकाशित झालं असतं तर लोकांनी म्हटलं असतं की या नाटकामुळेच लोकांना हे सर्व सुचलं. असो. फ़ेक्स्पिअर बोलून गेलाय की राजकारण हा एक रंगमंच आहे. हम सब इस नाटक की कठपुतलियां है. कौन किस समय कहां जायेगी ये तो सिर्फ़ ’उपरवालाही’ जानेगा. एक धमाल पुस्तक. वाचलेच पाहिजे असे. |
गेल्या आठवड्यात प्रकाशित नवीन पुस्तके
पक्षी जीवनावर दोन झक्कास पुस्तकं
एक रानावनातलं, तर एक माणसाळलेलं
एक रानावनातलं, तर एक माणसाळलेलं
गेल्या पंधरवड्यातील उत्तमोत्तम नवीन पुस्तके
गेल्या महिन्यातील उत्तमोत्तम नवीन ebooks
पोहायला शिकणं हा एखाद्या लघुकादंबरीचा विषय होऊ शकतो? तेही कोकणातल्या एका गावच्या नदीवरचं पोहणं. एका लहान मुलाचं.
पण एक समर्थ लेखक या पोहण्यातले धडे एका उंचीवर असे नेऊन ठेवतो की त्यातून संपूर्ण आयुष्याचं एक ताजंतवानं तत्त्वज्ञानच मांडलं जातं. आणि कथा अशी उलगडते की एकदा हातात घेतल्यावर तहानभूकही लागत नाही. कोकणाच्या पार्श्वभुमीवरची ही एक जबरद्स्त कथा. वाचावीच. म्हणजे वाचावी लागेलच. |
मराठी साहित्यात सहसा ज्याचा उल्लेखही करणे टाळले जाते आणि आला तर झुरळासारखा झटकला जातो अशा विषयावरची ही अख्खी कादंबरी. मानसी नावाच्या एका कर्मठ घरातील मुलीची कहाणी. याहून अधिक जाणून घ्यायला प्रत्यक्षच वाचा. ज्यांना वेगळे काही वाचायची खुमखुमी असेल अशांनीच वाचावी.
लेखिका सुप्रिया जोशी रहातात आफ़्रिकेत नैरोबीला. आणि फ़िरतात जग. जग म्हणजे इंग्लंड अमेरिका नाही हां. तर जगभरातील अशा जागा ज्या अस्तित्वात आहेत हेही कोणाला सांगून खरं वाटणार नाही. एकूण, प्रत्यक्षात नवनव्या वाटा शोधणार्या एका लेखिकेने मराठी साहित्यातही एक नवी वाट , पायवाट सुरू केली आहे. |
अदृश्य खजिन्याची गोष्ट
फ़ार फ़ार जुनी गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते.त्या जंगलात एक सिंह राज्य करत होता. त्याला सर्वजण घाबरत आणि त्याचेच सर्वजण ऐकत. एके दिवशी एक कोल्हा त्याच्याकडे आला आणि म्हणाला... लहानपणी आपण सर्वांनीच अशा गोष्टी ऐकल्या असतील. वाचल्याही असतील. या गोष्टींतले प्राणी बोलत. गुंतागुंतीचा विचार करत. एकमेकांना उपदेश करत. एकमेकांवर कुरघोडी करत. यातला कोल्हा लबाड असे. गाढव बिनडोक असे. ससा चतुर असे. हत्ती शांत डोक्याने विचार करी. ईसापनिती, जंगलबुक, हितोपदेश, पंचतंत्र अशा पुस्तकांतून अशा खूप गोष्टी वाचल्याही असतील. गंमत जंमत करत शिकवण देणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या या गोष्टी तुम्हाला आठवत असतील वा नसतील कदाचित. पण त्या गोष्टींनी तुमच्या मनावर केलेले खोलवरचे संस्कार मात्र तुमच्या मनातून आजही पुसले गेले नसणार. आणि हीच तर या गोष्टींची खासियत. पुर्वीच्या काळी या आणि अशाच गोष्टींतून मुलं शहाणपण आणि मूल्यं शिकत. त्याचा वापर आयुष्यभर करत. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च शिक्षण घेतलं तरी मूल्यशिक्षण आणि शहाणपणाची शिदोरी मात्र बालपणी याच गोष्टींतून मिळालेली असे. खूप बारकाईने आणि गंभीरपणे विचार केला की हे लक्षात येतं की हा एक फ़ार मोठा खजिना आहे. |
व्यासमुनी मोठ्या आदरपूर्वक परमेश्थिस सांगतात,
"मी हे काव्य माझ्या कल्पनेतून रचले आहे ज्यात वेदाचे ज्ञान आणि इतर आवश्यक ज्ञान जे उपनिषदांत व इतरत्र पसरलेल्या अवस्थेत आहे ते ह्यात गोष्टीरुपांने पुराणकथांच्या स्वरुपात असें दिले आहे किं, आज, काल व उद्या अशा सर्व समयी उपयोगी येईल. जीवनातील नाश, भय, आजार, असणे व नसणे, विविध विचारप्रवाह, जीवनाचे अनेक प्रकार, चारही वर्णांची कर्तव्ये, वैराग्य, संन्यास, प्रपंच इत्यादि गोष्टी तसेंच, चार युगाची माहिती, ऋग्, साम, यजु हे वेद आणि आत्म्याचे अध्यात्म व जीवाचे अध्यात्म असें विविध विषय विविध कथांतून सांगितले आहेत. न्याय शास्त्र, शरीरशास्त्र, रोगांचे शास्त्र, इतर जिवांबद्दलची दयाबुद्धि ह्यांचासुद्धा परामर्श घेतला आहे". तसेंच यात्रेची ठिकाणे, इतर तीर्थक्षेत्रे, पवित्र नद्या, पर्वत, समुद्र, महत्वाची वने, नगरे, राष्ट्रे, भाषा, कल्प, लोकांच्या विविध चालीरीती, असे जे, जे विषय माणसास ज्ञात होणे जरुरीचे आहे ते सर्व त्यात घेतलेले आहेत.” |
नर्मदा परिक्रमा -भाग ३
परिक्रमा कधीही संपत नाही. ती वर्तुळाकार आहे, तिथे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. आपण आपल्या तर्कबुद्धीने कुठल्यातरी एका बिंदूला सुरुवात समजून तिथवर पुन्हा येऊन पोचण्याच्या प्रक्रियेला परिक्रमा असे संबोधतो. मात्र अनादि अनंत कालचक्रा प्रमाणे असलेली, निश्चित उगम बिंदू तसेच समुद्र देवते मध्ये विलीन होण्याचे कुठलेही निश्चित चिन्ह मागे न ठेवणारी नर्मदा मैया आणि तिची परिक्रमा देखील अनादी आणि अनंत आहे. प्रश्न आहे तो माझ्या सुरू होण्याचा आणि संपण्याचा. हे दोन्ही बिंदू माझ्या हातात नाही. मात्र या दोन मधला प्रवास सुकर व्हावा म्हणून मैया मात्र माझ्या पाठीशी आजीवन आहे… तशीच ती तुमच्याही पाठीशी आजीवन आहेच.
नर्मदे हर, जिंदगी भर…
|
अशी काही पुस्तके असतात
जी तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलून टाकतात. एक प्रचंड मौल्यवान पुस्तक. विनामूल्य आणि अमूल्य. हुशार कुणाला म्हणावे? जो परीक्षेत जास्त मार्क घेतो त्याला?
किंवा जो प्रत्येक क्षणी जागरुकतेने वागतो त्याला? 'होशियार' या फारसी शब्दाचा अर्थ 'जागरुक व्यक्ती', असा आहे. आता वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेलच. जागरुक असलेली माणसेच आयुष्यात काही तरी भव्य काम करून जातात. तुम्हालाही खरोखर हुशार' आणि खडबडून जागे व्हायचे असेल तर पंकज कोटलवार यांचे 'सत्ता आणि शक्ती' हे अद्भुत पुस्तक सूर्याइतकाच लख्ख प्रकाश तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सत्ता आणि शक्तीने जगाचे वाटोळे केलेले आपण अनेकदा पाहिले. कारण या दोन्ही गोष्टी अनेकदा दुष्टांच्या हाती येतात. दुष्टांच्या हातीच का येतात? तर त्यासाठी आवश्यक रहस्ये दुष्ट लोक लवकर माहीत करून घेतात. या काळात सज्जन लोक काय करतात? फक्त तक्रारी, टीका आणि आळस. नेमका यावरच लेखकाने प्रखर हल्ला चढवला आहे. प्रत्येक चांगल्या माणसाने या पुस्तकातील रहस्ये माहीत करून घ्यावीत आणि सत्ता व शक्तीचे लगाम हाती घ्यावेत. तरच जगाचे भले होण्याची शक्यता आहे. सबकुछ सीखा तुमने
अब सीखो होशियारी |
’शंभर वर्षे पुढे’ ही ६५० पानांची एक गंभीर विषयावरची मजेदार कादंबरी आहे.
---- एका चलाख चोराने आजच्या सर्वसत्ताधीशांकडून जगातली सर्वात किंमती गोष्ट चोरली. आणि ते मागावर लागल्यावर त्यांना चुकवता चुकवता, तो शंभर वर्षे पुढच्या काळात पोहोचला खरा! पण ती सगळ्यात किंमती गोष्ट त्याच्याकडून हिरावून घेण्यासाठी, त्या काळातले सर्वसत्ताधीश देखील त्याच्या मागे लागले. चोर किती पळणार? कुठे पळणार? कशी राखणार ती सर्वात किंमतीची गोष्ट? ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती- त्याचं स्वातंत्र्य… ---- एक वेगवान कथा. एक नाविन्यपुर्ण थीम. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट या कादंबरीतली, ती म्हणजे ’जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती?’ या प्रश्नाचा वेध. जगातील सर्व सत्ताधीश, कालचे, आजचे आणि उद्याचे विरुद्ध त्या त्या काळातील जनता. प्रत्येक काळातील प्रश्न वेगळे, संघर्षांचे स्वरूप वेगळे, औजारे आणि हत्यारे वेगवेगळी. पण अंतःस्थ प्रेरणा एकच. स्वातंत्र्य. सामाजिक, राजकीय जाणिवा जागृत असणार्या वाचकांसाठी एक महाकादंबरी पेश करत आहोत. शंभर वर्षे पुढे- लेखक: संयम बागायतकर. फ़क्त ई साहित्य प्रतिष्ठानवर उपलब्ध. |
ई साहित्यच्या "कानगोष्टी" नक्की ऐका.
कानगोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
एक सुंदर कानगोष्ट
मन तळ्यात मळ्यात लेखिका: अदिती कापडी अभिवाचक: निलिमा कर्णे वास यावा फ़ुलाचा, पण फ़ूल दिसू नये;
कानी यावेत सूर, पण कुठून कळू नये; असं आपण आश्चर्याच्या वाटेवर आत आत स्वतःचा शोध घेत निघावं --मंगेश पाडगांवकर (गिरकी) मुलींचं एक वय असतं. जणू सुरवंटाचं पाखरू होतं आहे असं. काय होतंत्य काही समजतच नाही. मन एक सांगतं. बुद्धी अडवते. पण मन परत परत काही बोलतच रहातं. आणि बुद्धी त्याला समजावत रहाते. एकदा तळ्यात उतरून मनसोक्त डुंबावं वाटतं. तर दुसरं मन मळ्यात घेऊन जायला बघतं. एका मुलीच्या या धडधडत्या हृदयाचं चित्तवेधक शब्दांकन केलं आहे यात. लेखिका आहेत अदिती कापडी आणि ध्वनी आहे निलिमा कर्णे यांचा. ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया दोघींनाही कळवा. |
ई साहित्य म्हणजे भिंती, दारं नसलेलं वाचनालय... कुणीही यावं काहीही न्यावं...
---वाचकांनी कितीही पुस्तकं नेली तरी या अक्षय्यपात्रातून काहीच कमी होत नाही.-- आहे की नाही गंमत!
या मित्रांनो! घेऊन जा! लुटा! लुटा! लुटून न्या!
ही सर्व पुस्तकं फ़ुकट नाहीत
यामागे अनेकांचे कष्ट व पैसे आहेत.
पण तरीही आम्ही ते वाचकांना विनामूल्य घेऊ देतो.
कारण ई पुस्तक एकदा बनलं की एकजण वाचो वा एक लाख.
आमचं काहीच कमी होत नाही.
उलट आनंद वाढतो.
मजा येते.
पण
तुम्ही ते फुकट का घ्यावं?
तुम्हालाही काही देता येईल.
असे काही द्या ज्याने ई साहित्यच्या लेखकांना, टीमला आणि तुम्हाला आनंद मिळेल
आणि तुमचं काहीच कमी होणार नाही.
तुम्ही तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या
लेखकांना फोन करून दाद द्या
आपल्या मित्रांचे मेल पत्ते ईसाहित्यला द्या
मित्रांना आमच्याबद्दल मेल आणि Whatsapp करा
ई साहित्यचे फ़ेसबुक पेज, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांवर स्वतः जा व इतरांना आमंत्रित करा. सोशल मिडियावर ई साहित्यचा प्रचार करा.
सर्वात बहुमोल अशा तुमच्या सूचना द्या
दाद म्हणजे स्तुतीच असावी असे नाही. प्रांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत यांचे स्वागत आहे. प्रामाणिक मत ज्याने लेखकाला व ईसाहित्य टीमला प्रगती करण्यासाठी दिशा ठरवण्यास मदत होईल. मराठीत अधिक कसदार लेखन व्हावे व त्यातून वाचक अधिकाधिक प्रगल्भ व्हावा. अखेर संपूर्ण समाज एका नव्या प्रबुद्ध उंचीवर जात रहावा.

॥ Marathi Books ॥
मित्रा..!!
आपण आपला वेळ वाचनात घालवावा. इतरांनाही वाचनाचा आग्रह करावा. पुस्तकामुळे आपले व्यक्तीमत्त्व चमकत जाते. आपल्या विचारांचा आवाका वाढत जातो. आपण श्रीमंत होत जातो. जसे दूध, तूप, बदाम, पिस्ते खाऊन व व्यायाम करून आपले शरीर हळू हळू सुदृढ होत जाते तसेच पुस्तके वाचत वाचत आपले मन व बुद्धी सुदृढ होत जाते. विचार विशाल होतात. दृष्टी स्वच्छ होते. हे एका दिवसात, एका वर्षात होत नाही. ते सतत व्हावे लागते.
आम्ही बदाम पिस्ते तर मोफ़त वाटू शकत नाही. आम्ही चौदा वर्षे मोफ़त ई पुस्तके दिली आणि यापुढेही काही प्रमाणात देणार आहोत. आणि व्यायाम तर तुम्हीच करायचा. वाचनाचा.
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिका. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात.
Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. व्हायरस नाही. सुखाचा खजिना .
ई पुस्तकांशी मैत्री करा आणि मित्रांशी ई-पुस्तकांची ओळख करून द्या. वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांना अभिप्राय कळवा. आनंद. फ़क्त घेऊ नका. द्या.
मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू, देशाचे नागरिकत्व आणि ईसाहित्य प्रतिष्ठानची बहुतांश ई-पुस्तके विनामूल्य मिळतात. पण म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती मोठी चूक ठरेल. इथे तुम्हाला अत्यंत दर्जेदार पुस्तके मिळतील.
या मराठी पुस्तकांचे कायदेशीर अधिकार ई साहित्य प्रतिष्ठानकडे आहेत.
सर्व काळ सर्व पुस्तके Free देणे शक्य नाही. ई साहित्यवरही काही पुस्तकं विक्रीसाठी ठेवणे सुरू करत आहोत. आपण ही पुस्तकेही विकत घेऊन वाचावी ही विनंती. तसेच ई साहित्यच्या “देणगी” विभागाला भेट द्या. आपल्या देणगीची या चळवळीला गरज आहे.
पुस्तके वाचत असताना : संगीताचा आस्वादही घेऊ शकता : एकदा संगीत सेक्शनला भेट द्या : मराठी गाणी ऐका.
मूळ प्राकृत ज्ञानेश्वरी आणि नेहमीच्या वापरातल्या मराठीतली भावार्थ ज्ञानेश्वरी, दोन्हींचे खुप सुंदर ऑडिओ आहेत. एकदा ऐका. कान तृप्त तृप्त होतील.
ई साहित्य प्रतिष्ठान : एक प्रसन्न अनुभव

ई साहित्य प्रतिष्ठान वाचकांकडून पुस्तकाचे पैसे घेत नाही. लेखकांकडून प्रकाशनाचा खर्च मागत नाही.
मग ई साहित्य प्रतिष्ठान चालते कसे?
हे वाचाल तर कळेल
मग ई साहित्य प्रतिष्ठान चालते कसे?
हे वाचाल तर कळेल
खजिनाच हा...
ई पब- ३ नव्या युगाचा मंत्र
श्यामची आई आणि पंचतंत्र आता ईपब ३ स्वरूपात
ई पब हे PDF सारखेच पण वाचकांच्या सोयीचे रीडर असते. त्यात आपल्या सोयीनुसार रंग, प्रकाश व अक्षरांची साइझ कमीजास्त करता येते.
ई साहित्यवर ई पब ३ हा सर्वात अद्ययावत प्रकार वापरला जातो.
हे वाचण्यासाठी किंडल असल्यास वापरा किंवा आपल्या मोबाईलवर वा कंप्युटरवर epub reader app- download - install-open करा.
हे epub.03 अद्ययावत वर्शन आहे. त्यासाठी मोबाईलवर LITHIUM नावाचा रीडर चांगले रिझल्ट देतो. Laptop PC साठी READIUM हे गुगल app चांगले आहे. ही दोन्ही app विनामूल्य आहेत.

पुस्तकाच्या कव्हरवर फ़क्त एक क्लिक आणि पुस्तक हजर
गेल्या ५ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांच्या याद्या व लिंक्स
ई साहित्यच्या सर्व पुस्तकांची यादी
आम्हाला काहीच वर्ज्य नाही
सतत उत्तमाचा ध्यास हेच आमचे ब्रीद
सतत उत्तमाचा ध्यास हेच आमचे ब्रीद
व्यक्तिमत्वविकास साधण्यासाठी इथे क्लिक करा
बालसाहित्य
सह्याद्रीचा सिंह गर्जतो! शिव शंभू राजा! दरीदरीतून नाद गुंजला!
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
दुर्गभ्रमण
दुर्गभ्रमण : ई साहित्य प्रतिष्ठानने २८० किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देणार्या स्वतंत्र २८० पुस्तिका निर्माण करायचा संकल्प केला आहे. आजवर सुमारे ६० दुर्गांच्या पुस्तिका तयार झाल्या असून इतर दुर्गांच्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. आपण जर दुर्ग भ्रमण करत असाल व आपण आपल्याजवळची माहिती व फ़ोटो देऊ इच्छित असाल तर संपर्क साधा.

व्यक्तिमत्वविकास, मनोविकास ,मनोधैर्यात्मक (Motivational) पुस्तके
मराठी तरुणांना उद्योगी जगतात मार्गदर्शक ठरतील, प्रगतीसाठी दिशा दाखवणारी पुस्तके.
मराठी तरुणांना उद्योगी जगतात मार्गदर्शक ठरतील, प्रगतीसाठी दिशा दाखवणारी पुस्तके.
ई साहित्यचे दोन अद्ययावत विभाग
ई पब आणि कानगोष्टी
कोणत्याही धंदेवाईक साइटहून उत्कृष्ट दर्जा
ई पब आणि कानगोष्टी
कोणत्याही धंदेवाईक साइटहून उत्कृष्ट दर्जा
हजारो मराठी पुस्तके विषयवार >>
खालच्या चित्रांवर क्लिका. खजिन्याची दालनं उघडा
खालच्या चित्रांवर क्लिका. खजिन्याची दालनं उघडा
गझल
|
त्रिवेणी , चारोळी
|
बालनेटाक्षरी
|
ई श्टाप
|
व्हिडिओ
|
पुस्तकांची यादी व थोडक्यात ओळख
पुस्तक शोधायचे कसे?
वरची यादी उघडा आणि सेव्ह करून ठेवा.
त्यातल्या हव्या त्या पुस्तकाचे नांव copy करा
मग कोणत्याही पेजच्या सर्वात वर Search आहे तिथे Paste करा आणि Enter करा. पुस्तक हजर!
Open केलेले पुस्तक जर नंतर वाचायचे असेल तर त्यावर Right click करून Save as करून आपल्या PC / mobile वर घ्या.